ना. धो. महानोर  Dainik Gomantak
मनोरंजन

प्रसिद्ध निसर्गकवी ना. धो. महानोर यांचे निधन; वयाच्या 81 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

मृदू मनाचा निसर्गकवी हरपला - शरद पवार

दैनिक गोमन्तक

Na Dho Mahanor Passed Away: जेष्ठ साहित्यिक ना. धो. महानोर (वय 81) यांचे निधन झाले. पुण्यातील रुबी रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. गेल्या काही दिवसांपासून ते किडनीच्या विकाराने आजारी होते. त्यांच्या निधनानंतर साहित्य, चित्रपट, राजकीय क्षेत्रातून हळहळ व्यक्त केली जात आहे.

16 सप्टेंबर 1942 ला जन्म झालेल्या ना. धो. महानोर यांनी रानकवी म्हणून स्वत:ची वेगळी ओळख निर्माण केली. ते स्वत: शेतकरी असल्याने त्याचे प्रतिबिंब त्यांच्या कवितेत दिसत असल्याचे अनेक कवितेतून दिसून येते. ते विधान परिषदेचे माजी आमदारही होते. जैत रे जैत यासह अनेक चित्रपटातील गीतेही त्यांनी लिहिली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Asian Games Semifinal 2026: श्रीलंकेविरुद्ध ईशान ठरला हिरो! तुफानी फटकेबाजीनं मोडला 8 वर्ष जुना रेकॉर्ड; आता फायनलमध्ये पाकिस्तानी गोलंदाजीची काढणार पिसं

Small Savings Scheme: कोट्यवधी गुंतवणूकदारांसाठी खूशखबर! PPF आणि सुकन्या समृद्धी योजनेबाबत सरकारचा मोठा निर्णय; तुमच्या पैशांवर मिळणार भरघोस परतावा

Asian Games Semifinal 2026: हाय-होल्टेज सामन्यात भारतानं उडवली पाकड्यांची दाणादाण, अभिषेकचा जादुई गोल ठरला निर्णायक; टीम इंडियाची फायनलमध्ये धडक

Ruhani Sharma: विराट कोहली माझे जीजू... अनुष्काच्या कुटुंबाशी संबंधित मोठा दावा! अभिनेत्री रूहानी शर्मा पुन्हा चर्चेत, नेमकं काय आहे कनेक्शन?

Ranji Trophy: पर्वरी मैदानाच्या नूतनीकरणाचा परिणाम; गोव्याचा तिसरा रणजी सामनाही पणजी जिमखान्यावर

SCROLL FOR NEXT