Agisialos Demetriades Dainik Gomantak
मनोरंजन

अभिनेता अर्जुन रामपालच्या प्रेयसीच्या भावाला गोव्यात अटक

मुंबई पोलिसांच्या पथकाने गुरुवारी गोव्यातून डेमेट्रिएड्सला ताब्यात घेतले.

दैनिक गोमन्तक

बॉलिवूड अभिनेता अर्जुन रामपालची प्रेयसी गैब्रिएलाच्या भाऊ गिसिलाओसला गोव्यात अटक करण्यात आली. ही कारवाई मुंबई पोलिस अधिकाऱ्यांनी केल्याची माहिती समोर येत आहे. अगिसिलाओस दक्षिण आफ्रिकेचा नागरिक आहे.

मुंबई पोलिसांच्या पथकाने गुरुवारी गोव्यातून डेमेट्रिएड्सला ताब्यात घेतले. त्याला मुंबईत आणून आर्थर रोड सेंट्रल जेल (ARCJ) मध्ये ठेवण्यात येणार आहे. डिमेट्रिएड्सला यापूर्वी सप्टेंबर 2021 मध्ये अंमली पदार्थांच्या प्रकरणात नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोने (NCB) अटक केली होती.

याआधी एनसीबीने ऑक्टोबर 2020 मध्ये त्याला बॉलिवूड ड्रग प्रकरणात अटक केली होती. मागील वर्षी बॉलिवूड ड्रग प्रकरणात एनसीबीने 22 लोकांना अटक केली होती. पोलिस पुढील तपास करत आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT