sonam kapur  दैनिक गोमंतक
मनोरंजन

सोनम कपूर दिसली आऊटिंग करताना, पिवळ्या ड्रेसमध्ये दिसला बेबी बंप

सोनम कपूरचा एका रेस्टॉरंटच्या बाहेरचा बेबी बंपमधील व्हिडिओ सोशल मीडियावर झाला व्हायरल

दैनिक गोमन्तक

सोनम कपूरचा मुंबईतील एका रेस्टॉरंटच्या बाहेरचा व्हिडिओ सोशल मीडियावर सध्या फिरत आहेत. व्हायरल व्हिडिओमध्ये, सोनम पिवळ्या रंगाच्या ड्रेसमध्ये दिसते आहे. प्रेग्नंट सोनम कपूर (Sonam Kapoor pregnant) पिवळ्या रंगाच्या ड्रेसमध्ये खूपच खुलून दिसत आहे.

आता ती वेळ दूर नाही, जेव्हा सोनम कपूरच्या घरातून छोट्या पाहुण्याच्या रडण्याचे आवाज येतील.आई होणारी सोनम कपूर सध्या मुंबईत परतली आहे आणि आता तिच्या ग्रँड बेबी शॉवरची तयारीही जोरात सुरू झाली आहे.सोनम कपूरच्या बाळाची प्रतीक्षा सर्वांनाच आहे. सोनमच्या घरच्यांपासून ते चाहत्यांपर्यंत सर्वांनाच सोनमच्या बाळाच्या जन्माची उत्सुकता लागून राहिली आहे.

बेबी बंपमध्ये (baby bump) खुलुन दिसली सोनम

प्रसूतीपूर्वी सोनम कपूर मुंबईत मनमोकळा वेळ घालवताना दिसत आहे. सोनम काल रात्री बाहेर फिरायला गेली होती. गर्भवती सोनमला पाहताच पापाराझींनी तिला आपल्या कॅमेऱ्यात कैद केले. यादरम्यान प्रेग्नंट सोनम कपूर तिच्या बेबी बंपमध्ये खूपच गोड दिसत होती.व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये सोनम पिवळ्या रंगाच्या सुंदर ड्रेसमध्ये तिचा बेबी बंप फ्लॉंट करताना दिसत आहे.

सोनमची मॅटर्निटी फॅशन झाली हिट

सोनम कपूरने मार्च महिन्यात तिच्या गरोदरपणाची बातमी तिच्या सोशल मीडियावरून चाहत्यांसोबत शेअर केली होती. गरोदरपणाच्या काळात फॅशनिस्ट सोनम कपूरने तिच्या मातृत्वाच्या फॅशनने सर्वांना प्रभावित केले.सोनमने बेबी बंप दाखवत अनेक ग्लॅमरस मॅटर्निटी फोटोशूट केले आहेत. लवकरच तिचा ग्रँड बेबी शॉवर मुंबईत होणार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Vice President Candidate: ठरलं! एनडीए’चे उपराष्ट्रपतीपदाचे उमेदवार म्हणून सी.पी. राधाकृष्णन यांच्या नावाची घोषणा

Goa Film Festival 2025: ज्येष्ठ अभिनेत्री वर्षा उसगावकर जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित, ‘जुझे’ ठरला सर्वाधिक पुरस्कार विजेता चित्रपट

'...नाहीतर देशाची माफी मागा’, राहुल गांधींच्या आरोपांवर मुख्य निवडणूक आयुक्तांचे थेट प्रत्युत्तर; दिली 7 दिवसांची मुदत

Viral Video: 'सापांचा राजा'! जगातील सर्वात लांब विषारी सापाचा व्हिडिओ व्हायरल, एका हल्ल्यात घेऊ शकतो हत्तीचाही जीव

Weekly Health Horoscope: आरोग्याच्या दृष्टीने आव्हानात्मक आठवडा! 'या' 5 राशींनी निष्काळजीपणा टाळावा

SCROLL FOR NEXT