Mirzapur  Dainik Gomantak
मनोरंजन

Mirzapur चा तिसरा सीझन लवकरच प्रेक्षकाच्या येणार भेटीस

Mirzapur 3: 'मिर्झापूर' या गाजलेल्या वेब सीरिजचा तिसरा सीझन लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

दैनिक गोमन्तक

'मिर्झापूर'चे (Mirzapur) आतापर्यंत दोन सीझन प्राईम व्हिडीओवर रिलीज झाले आहेत. या दोन्ही सीझनने प्रचंड प्रसिद्धी मिळवली आहे. प्रेक्षक आता या वेब सीरिजच्या तिसऱ्या सीझनची वाट पाहात आहेत. लवकरच 'मिर्झापूर'चा तिसरा सीझन प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. रसिका दुग्गलने (Rasika Duggal) सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत याबाबत माहिती दिली आहे. (Mirzapur latest News)

'मिर्झापूर'चा (Mirzapur) तिसरा सीझन लवकरच रिलीज होणार असल्याने चाहत्यांनमध्ये आनंदाचे वातावरण पाहायला मिळत आहे. 'मिर्झापूर 3'मध्ये कालीन भैया, गुड्डू पंडित व्यतिरिक्त मुन्ना भैया आणि बीना त्रिपाठी म्हणजेच रसिका दुग्गल दिसून येणार आहे. 'मिर्झापूर'च्या तिसऱ्या भागात काही नवे कलाकार देखील दिसून येणार आहेत.

कालीन भैया आणि गुड्डू 'मिर्झापूर'च्या तिसऱ्या भागात एक वेगळ्याच अंदाजात प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. 'मिर्झापूर'चा तिसरा सीझन कधी प्रदर्शित होणार हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. प्राइम व्हिडीओ (Prime Video) लवकरच 'मिर्झापूर'च्या रिलीज डेटची घोषणा करण्यात येणार आहे. प्रेक्षक या वेब सीरिजची आतुरतेने वाट पाहत आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Grah Gochar 2026: 1 सप्टेंबरला बनणार 6 शक्तिशाली राजयोग! 'या' राशींची तिजोरी पैशांनी भरणार; होणार अफाट धन वर्षाव

Weather Update: ऑगस्टमध्ये समाधानकारक पाऊस, सर्वाधिक वाळपईत; जुलैमधील पावसाचा तुटवडा मात्र कायम

Marcel Road Issue: माशेलात 'वर्दळीचा' रस्ता धोकादायक, खड्ड्यांमुळे वाहतुकीला अडथळा; पावसात दुचाकीस्वारांसमोर मोठे संकट

Panaji: थकीत घरपट्टीचा फटका भाडेकरूंना; उत्पन्नाचा दाखला मिळविताना भाडेकरूंच्या मुलांची मोठी कसरत

Police Attack Viral Video: पीएसआयचा गळा आवळला, लोखंडी साखळीने हल्ला... लखनऊमध्ये अतिक्रमण हटवताना राडा; दोन महिलांसह 6 जणांना बेड्या

SCROLL FOR NEXT