Mandira Bedi Husband Death Anniversary Dainik Gomantak
मनोरंजन

Mandira Bedi Post: मंदिरा बेदीने पति राजच्या आठवणीत शेअर केली भावनिक पोस्ट

Mandira Bedi Husband Death Anniversary: मंदिरा बेदीचे मुलंच पुढे जाण्याचे आणि जगण्याचे कारण आहे

दैनिक गोमन्तक

गेले वर्ष बॉलिवूड अभिनेत्री मंदिरा बेदीसाठी खूप कठीण गेले. गेल्या वर्षी तिने पती राज कौशलला कायमचे गमावले होते. पतीच्या निधनानंतर मंदिरा (Mandira Bedi) आपल्या दोन मुलांचा सांभाळ एकटीच करत आहे. एवढ्या मोठ्या दुःखातून बाहेर पडून तिने लवकरच तिच्या कामावर परतली होती. पण ती आतून कोणत्या वेदनातून जात आहे हे तिच्यापेक्षा चांगले कोणीही समजू शकत नाही. तिने पती राजच्या आठवणमीमध्ये सोशल माडीयावर एक भावनिक पोस्ट शेअर केली आहे. (Mandira Bedi Husband Death Anniversary news)

खरं तर मंदिरा बेदी (Mandira Bedi) यांच्या पतीला एक वर्ष पूर्ण झालं आहे. आज म्हणजेच 30 जून 2021 रोजी तिचे पती राज कौशल यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. तिने पतीच्या पुण्यतिथीनिमित्त एक पोस्ट शेअर केली आहे. इंस्टाग्रामवर (Instagram) तिने शेअर केलेल्या पोस्टमध्ये 'तुझ्याशिवाय 365 दिवस' असे लिहिले आहे. यासोबतच तिने तुटलेल्या ह्रदयाचा इमोजीही तयार केला असून, 'मी तुला मिस करत आहे' असे कॅप्शनमध्ये लिहिले आहे.

मंदिराच्या या पोस्टवरून अंदाज लावला जाऊ शकतो की या एका वर्षात तिचा प्रत्येक दिवस गेला असेल. तिची ही पोस्ट पाहून केवळ चाहतेच नाही तर अनेक सेलिब्रिटीही भावूक होत आहेत. प्रत्येकजण आपली हिम्मत वाढवताना दिसत आहे. नेहा धुपिया आणि रिया चक्रवर्ती यांनीही कमेंट करताना तिचे सांत्वन केले आहे.

'मुलेच जगण्याचे कारण'

मंदिरा बेदीने स्वतः एका मुलाखतीदरम्यान सांगितले होते, ती जे काही करते ते फक्त मुलांसाठीच करते. तेच त्यांना पुढे जाण्याचे आणि जगण्याचे कारण आहे. तिच्या मते, तिची मुले ही तिची ताकद आहे. तिला तिच्यासाठी चांगले पालक बनणे आवश्यक आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Viral Bike Stunt Video: काळजाचं पाणी करणारा थरारक स्टंट! पठ्ठ्याचा डोकं चक्रावणारा व्हिडिओ व्हायरल; जीवाची लावली बाजी

Shani Gochar 2026: शनिदेव देणार 5 राशींना श्रीमंतीचं वरदान! हाती लागणार कुबेराचा खजिना; करिअरला मिळणार नवा बूस्ट

Colvale Jail Employee Stress: अभद्र युतीमुळे प्रामाणिक कर्मचाऱ्यांचा गुदमरतोय जीव! सुधारगृह गुन्हेगारांचा अड्डा; मानसिक आरोग्य कक्ष व छळविरोधी समित्यांची तातडीची मागणी

Crime News: आधी विषारी कोल्ड्रिंक पाजले, मग गळा आवळून केला खून! 20 वर्षांच्या संसारानंतर बायकोनेच नवऱ्याचा काढला काटा; कारण ऐकून व्हाल अवाक

Jitesh Kamat Colvale Jai: कोलवाळ मध्यवर्ती कारागृहाची सद्यस्थिती पाहता, 'गुन्हेगारांना आलिशान सुविधा पुरवणारे हॉलिडे होम' - जितेश कामत

SCROLL FOR NEXT