Malaika Arora Latest News | Malaika Arora in goa News Instagram /@Malaika Arora
मनोरंजन

Goa Diaries: मलायका अरोराने घेतला चवदार गोवण पदार्थांचा आस्वाद

मलायकाने गोव्यातील एका रेस्टॉरंटमध्ये गोवण थालीचा आस्वाद घेतला.

दैनिक गोमन्तक

सुंदर समुद्रेकिनारे लाभलेले, आनंददायी नाइटलाईफ, पारंपारिक पदार्थांचा आनंद घेण्यासाठी अनेक सेलेब्रेटीज गोव्याला (Goa) भेट देतात. मलायका अरोरने (Malaika Arora) गोव्यात असतांना गोवण पदार्थांचा आस्वाद घेतला. तेव्हा तिने सोशल मिडियावर (Social Media) एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये गोवण थालीत कोळंबी करी, सूप, लोणचे आणि सोल कढीने सजलेlल्या स्वादिष्ट पदार्थांचा आस्वाद घेतांना मलायका दिसत आहे. (Malaika Arora Latest News)

मलायकाने गोव्यातील बांबोळी (Bambolim)येथील रेस्टॉरंटमध्ये गोवण पदार्थांचा आस्वाद घेतला. त्याचा फोटो सोशल मिडियायवर शेअर केला आहे.मलायकाने गोव्यातील (Goa) बांबोळी (Bambolim) येथील रेस्टॉरंटमध्ये गोवण पदार्थांचा (Goan Food) आस्वाद घेतला. त्याचा फोटो सोशल मिडियायवर शेअर केला आहे. मलायका खूप मोठी फूड लव्हर आहे.

Goan Food

काही दिवसांपूर्वी तिने 'थेपला' पदार्थावरचे प्रेम व्यक्त केले होते. तिने या पदार्थाने भरलेला बॉक्स हातात धरून सोशल मिडियावर एक फोटो शेअर केला होता. मलायका नेहमीच सोशल मिडियावर आपल्या आवडत्या पदार्थासोबत फोटो शेअर करत असते.मलायका फूड लव्हर असल्याने ती नेहमीच नव- नवे पदार्थांचा आस्वाद घेत असते. ती कामानिमित्त ज्या ठिकाणी जाते तेथील प्रसिद्ध पदार्थांचा आस्वाद नक्की घेते. काही दिवसांपूर्वी तिने सोशल मिडियावर महाराष्ट्रियन पदार्थ भात आमटीचा आस्वाद घेतानाच फोटो शेअर केला होता.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Gujrat Road Accident: भावनगरमध्ये रक्ताचा सडा! भरधाव बोलेरोची ट्रेलरला जोरदार धडक, 6 जणांचा मृत्यू; एकजण देतोय मृत्यूशी झुंज VIDEO

SIR Guidelines: 'एसआयआर'च्या मार्गदर्शक तत्त्वांना सुप्रीम कोर्टाची कायदेशीर मान्यता? निवडणूक आयोगाच्या वकिलांचा दावा; गोवा खंडपीठात आजही सुनावणी सुरु

Gaza Revenge Plot Exposed: गाझाचा बदला घेण्यासाठी रचला कट, फ्लाईदुबईच्या को-पायलटचा धक्कादायक खुलासा, म्हणाला, 'मला शहीद व्हायचे होते'

Women Cricket: 'बेधडक खेळा, प्रतिस्पर्ध्यांचा दबाव घेऊ नका'; गोव्याच्या महिला क्रिकेटपटूंच्या मानसिकतेवर प्रशिक्षक पुष्पांजली बॅनर्जींचा भर

VIDEO: 'हा खरंच अभिषेक शर्मा आहे?' तरुणीला विश्वासच बसेना; थेट 'Can I Touch You?' म्हणत स्पर्श केला अन्... पाहा व्हिडिओ व्हायरल

SCROLL FOR NEXT