Malaika Viral Video Dainik Gomantak
मनोरंजन

Malaika Arora: मलायका अन् अर्जून अजूनही एकत्रच? व्हिडिओ पाहून नेटकरी म्हणाले...

Malaika Arora: आता मलायका पुन्हा अर्जून कपूरसोबत दिसल्याने आता चर्चांना उधाण आले आहे.

दैनिक गोमन्तक

Malaika Arora: मलायका अरोरा कधी त्याच्या फोटोशूटमुळे तर कधी तिच्या फिटनेसमुळे चर्चेत असते. गेल्या काही दिवसांपासून अरबाज खानने लग्न केल्यामुळे ती कधी विवाहबंधनात अडकणार असे प्रश्नदेखील विचारले जात होते. आता मलायका पुन्हा अर्जून कपूरसोबत दिसल्याने आता चर्चांना उधाण आले आहे.

मलायका अरोरा आणि अर्जून कपूर अमृता अरोराची पार्टीमधून एकत्र कारमध्ये जाताना दिसले. यावेळी अभिनेत्रीच्या मैत्रिणी करीना कपूर खान आणि करिश्मा कपूरही दिसल्या. पापाराझीने हा सर्व प्रकार आपल्या कॅमेऱ्यात कैद केला. मात्र, व्हिडिओ पाहिल्यानंतर काही लोकांनी प्रश्नही उपस्थित केले आहेत. त्यांचे ब्रेकअप झाल्यानंतरही ते एकत्रच कसे असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

अलीकडेच मलायका अरोरा आणि अर्जुन कपूर यांनी त्यांच्या नात्याला आणखी एक संधी दिल्याची बातमी समोर आली होती. आपापसात असलेल्या मतभेदांमुळे दोघांनी ब्रेकअप करण्याचा निर्णय घेतल्याचे सांगण्यात आले. एकाला लग्न करायचे आहे आणि दुसऱ्याला याबाबत संकोच वाटत असल्याचा दावाही करण्यात आला. पण ब्रेकअप झाले नसल्याची पुष्टी त्यांच्या जवळच्या एका व्यक्तीने केली असून ते अजूनही एकत्रच असल्याचे म्हटले आहे.

आता अमृताच्या पार्टीनंतर त्यांना एकत्र पाहिल्यावर लोक सर्व प्रकारच्या चर्चा करू लागले. एका यूजरने लिहिले, 'त्यांचे ब्रेकअप झाले होते ना?' दुसऱ्या एका युजरने लिहले , ते अजूनही एकत्र आहेत.' एकाने सांगितले, 'प्रेमाला मर्यादा नसते आणि वय नसते.' तर एका यूजरने लिहिले की, 'हा माणूस या महिलेमुळे विनाकारण आपले आयुष्य उद्ध्वस्त करत आहे.'

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

India Nuclear Weapons Report 2026: भारताच्या अण्वस्त्रांबाबत अमेरिकन संस्थेचा मोठा दावा! भारतीय शस्त्रागारात 190 अण्वस्त्रे, क्षेपणास्त्रांचे वेगाने आधुनिकीकरण सुरु

Duleep Trophy Winner 2026: 13 वर्षांनंतर चॅम्पियनशिपचा महासंग्राम जिंकला! ईस्ट झोनने जिंकली दुलीप ट्रॉफी; ईशान किशन ठरला विजयाचा 'हिरो' VIDEO

Canacona Coarse Farming: पावसाने ऐन पेरणीच्या काळात दिला दगा; काणकोणातील भरड शेतीला मोठा फटका, 2520 हेक्टरपैकी मोठ्या क्षेत्रावर पेरणीच नाही

Goa Politics: 'गोवा फर्स्ट' 2027चा नवा राजकीय पर्याय ठरणार? सरदेसाईंचे संकेत; काँग्रेससोबतची युतीची बोलणी सध्या स्थगित

Houthi Missile Attack Saudi Arabia: हुतींच्या सौदीवरील हल्ल्याने बिथरला पाकिस्तान, इराणला दिली तंबी; मुस्लीम जगतात खळबळ

SCROLL FOR NEXT