महेश बाबू फॅमिली Insta/ namratashirodkar
मनोरंजन

सुपरस्टार महेश बाबूच्या प्रेमात महाराष्ट्राची लेक

नम्रता महाराष्ट्राची लेक लेक असून तमिळनाडू ची सुनबाई आहे.

दैनिक गोमन्तक

दक्षिणात्य सुपरस्टार महेश बाबू लाखो चाहत्यांच्या हृदयांवर राज्य करतो. महेशची एक झलक पाहण्यासाठी चाहते उत्सुक असतात.

महेश बाबू

महेश बाबूचा आज वाढदिवस. महेश हा दक्षिणात्य सिनेमाचा फेमस सितारा आहे.

महेश बाबू फॅमिली

तमिळनाडूची राजधानी चेन्नई येथे 47 वर्षांपूर्वी त्याचा जन्म झाला होता. अशा परिस्थितीत, महेशच्या वाढदिवशी, त्याची पत्नी म्हणजेच अभिनेत्री नम्रता शिरोडकरने एका खास पद्धतीने त्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

महेश बाबू फॅमिली

महेश बाबूंनी आपल्या दमदार अभिनयाने चित्रपटसृष्टीत वेगळी ओळख निर्माण केली आणि प्रेक्षकांच्या मनावर आपल्या अभिनयाची छाप सोडली.

महेश बाबू फॅमिली

बॉलिवूड अभिनेत्री आणि महेश बाबूची पत्नी नम्रता शिरोडकरने तिच्या एक रोमँटिक फोटो शेअर केला आहे.

महेश बाबू फॅमिली

नम्रता ही महाराष्ट्राची लेक आहे आणि तमिळनाडू ची सुनबाई.

महेश बाबू फॅमिली

महेश बाबूंनी बालकलाकार म्हणून आपल्या कारकिर्दीची सुरुवात केली होती. त्याने 1983 साली चित्रपटसृष्टीत पदार्पण केले. या दक्षिण सुपरस्टारचा पहिला चित्रपट 'पोरातम' 1983 मध्ये रिलीज झाला होता. या चित्रपटानंतर, 1999 मध्ये रिलीज झालेल्या तेलुगु चित्रपट 'राजा कुमारुडू' मध्ये तो मुख्य भूमिकेत दिसला. या चित्रपटानंतर महेशने आपल्या कारकिर्दीत कधीही मागे वळून पाहिले नाही.

महेश बाबू फॅमिली

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT