माधुरी दीक्षित Dainik Gomantak
मनोरंजन

Madhuri Dixit web Series: माधुरी दीक्षितने का केला फिल्मी करिअरवरती राग व्यक्त

माधुरी दीक्षितने 'द फेम गेम' वेब सिरिजमधील एका डायलॉगमधून संपूर्ण फिल्मी कारकीर्दची भडास काढली आहे.

दैनिक गोमन्तक

बॉलीवुडची (Bollywood) धक-धक गर्ल माधुरी दीक्षित (Madhuri Dixit) सध्या तिच्या वेब सिरिजमुळे चर्चेत आहे. माधुरी दीक्षित 'द फेम गेम' 9 the Fame Game) या वेब सिरीजमधून ओटीटीवर (OTT) पदार्पण करणार आहे. या वेब सिरिजमध्ये माधुरी संजय कपूर आणि मानव कौलसोबत स्क्रीन शेअर करतांना दिसणार आहे. वेब सिरीजच्या (Web Series) प्रमोशन दरम्यान एका मुलाखतीमध्ये माधुरी दीक्षित ने सांगितले की, एक डायलॉगमध्ये तिने तिच्या संपूर्ण फिल्मी करिअरचा राग काढला आहे.

माधुरी दीक्षितने (Madhuri Dixit) एका मुलाखतीमध्ये सांगितले की मी माझ्या कामात खूप प्रोफेशनल राहिली, सेटवर वेळेवर यायची पण काही स्टार असे होते की जे उशिरा यायचे. इतक्या वर्षांची ही भावना त्यांनी या ओळीत मांडळी आहे. माधुरी चित्रपट सृष्टिमधील हा खुलासा एकूण ती स्वत:च मोठ्याने हसायला लागते.

माधुरीने पुढे सांगितले की या वेब सिरिजमध्ये अनेक कथा एकत्र जोडल्या गेल्या आहेत. या वेब सिरिजची मुख्य व्यक्तिरेखा असलेल्या तिला ते फिल्मी आयुष्य जगायचे नसते पण काही कारणाने ती ग्लॅमरच्या दुनियेत येते. 'द फेम गेम' ही अनेक लोकांची कथा आहे जी एका स्क्रिप्टमध्ये मांडली गेली आहे. 'द फेम गेम' ही वेब सिरिज ओटीटी प्लॅटफॉर्म नेटफ्लिक्स 25 फेब्रुवारी रोजी रिलीज होणार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Assembly Session: बाहेर जाणार्‍या दारूच्या बाटल्यांवर आता 'होलोग्राम'!

Mumabi Goa Highway Traffic: LPG गॅस टँकर पुलावरुन खाली कोसळला! मुंबई-गोवा महामार्गावर 10 तासांपासून वाहतूक ठप्प

Kokedama: नारळाच्या काथ्यापासून विघटनशील, जपानी 'कोकेडामा' बनवणारी गोमंतकीय कलाकार 'लेखणी'

Avatar 3 Trailer Launch: नव्या विलेनची एन्ट्री... 2100 कोटींच्या 'अवतार 3' चित्रपटाचा ट्रेलर रिलीज, पाहा VIDEO

Goa Third District: 'तिसरा जिल्हा' झाल्याने लोकांची सोय होईल, कामे जलद होतील, ही न पटणारी गोष्ट..

SCROLL FOR NEXT