Madhuri Dixit Dainik Gomantak
मनोरंजन

मनावर अधिराज्य गाजवणारी माधुरी दीक्षित बनली चकोते ग्रुपची ब्रँड अँबेसिडर

बॉलीवुडची सुप्रसिद्ध अभिनेत्री माधुरी दीक्षित नेने या चकोते ग्रुपच्या ग्रैंड अँबेसिडर झाल्या आहेत.

दैनिक गोमन्तक

बॉलीवुडची सुप्रसिद्ध अभिनेत्री माधुरी दीक्षित नेने (Madhuri Dixit) या चकोते ग्रुपच्या ग्रैंड अँबेसिडर झाल्या आहेत. चकोते ग्रुपच्या आजवरच्या थक्क करणाऱ्या प्रवासाने मी खुप प्रभावित झाले आहे. मला खाद्यसंस्कृतीविषयी मुळातच आवड असल्याने मी त्यांच्या उत्पादनाकडे नेहमीच आकर्षित झाले आहे, असे माधुरी यांनी यावेळी सांगितले आहे.

देशविदेशातील नवनवीन तंत्रज्ञान, हायजेनिक प्रॉडक्ट, अत्याधुनिक सुविधांसह भारतातील आयडियल प्रकल्पाच्या माध्यमातून चकोते ग्रुप उद्योग जगतात मी पाऊल टाकत आहे. केवळ विक्री, नफा, वितरण, उत्पादन याच गोष्टींवर आघाडीवर न राहता ग्राहकांच्या बदलत्या गरजेनुसार उत्पादने, पॅकेजिंग, किंमत, जाहिरात यामध्ये ते बदल केला जाईल. अत्याधुनिक टेक्नॉलॉजीचा वापर करून पुन्हा एकदा ब्रॅण्डच्या स्वरूपात पारंपरिक चवीची उत्पादने ग्राहकांना उपलब्ध करून देण्यासाठी Chakote समूहाचे प्रमुख अण्णासाहेब चकोते सरसावल्याचे चित्र आहे.

भविष्यातील उत्तुंग व विशाल यशाची पायाभरणी या प्रकल्पाच्या माध्यमातून अभिनय व मोहक हास्याने लाखो मनावर अधिराज्य गाजवणाऱ्या माधुरी दीक्षित यांच्यासोबत आमच्या ब्रँड सहयोगाची घोषणा करताना खूप आनंद होत आहे असंही यावेळी अण्णासाहेब चकोते म्हणाले. माधुरी दिक्षीत यांनी अथक मेहनतीने आपले नाव अग्रस्थानावर नेऊन ठेवले असल्याने आमच्या ब्रँडसाठी माधुरी दिक्षीतच परिपूर्ण असल्याचे चकोते म्हणाले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Sporting Club Goa: दीपांकुर शर्मा यांच्या खांद्यावर मोठी जबाबदारी; आय-लीग 2 मध्ये दमदार कामगिरीचे लक्ष्य

Goa Research: त्वचेच्या उपचारात 3D तंत्रज्ञानाची नवी झेप! स्वस्त आणि सुरक्षित जलजेल विकसित

Colvale Central Jail: कोलवाळ कारागृहात वाईननिर्मितीचा आरोप; प्रशासनाचा स्पष्ट इन्कार, 'सुरक्षा कडक केल्याने नाराजांचे षड्‌यंत्र'

Illegal Hill Cutting Case: 4 वर्षांच्या लढ्याला अखेर यश! हडफडेची बेकायदा कापलेली टेकडी पूर्ववत; हायकोर्टानं प्रकरण काढलं निकाली

Toxic Movie Release: 'टॉक्सिक'चा धमाका! रॉकस्टार यशची रुपेरी पडद्यावर धमाकेदार एन्ट्री; थिएटर्सबाहेर चाहत्यांची तोबा गर्दी VIDEO

SCROLL FOR NEXT