Maar Khayegaa Dainik Gomantak
मनोरंजन

Maar Khayega: बच्चन पांडेच पहीलं गाणं झालं रिलीज

'बच्चन पांडे' चित्रपटाचे पहिल गाण 'मार खायेगा' रिलीज झाले असून त्याच्या लुकने सर्वांचे मन जिंकले आहे.

दैनिक गोमन्तक

अक्षय कुमार स्टारर 'बच्चन पांडे' हा चित्रपट अक्च्या चाहत्यांमध्ये चर्चेचा विषय आहे. बच्चन पांडेया मोस्ट अवेटेड चित्रपटमधील अक्षय कुमारच्या (Akshay kumar) लुकची चाहत्यांमध्ये प्रचंड क्रेझ निर्माण झाली आहे. या चित्रपटाचे (Movie) अनेक पोस्टर समोर आले आहेत. त्यानंतर लोकांमध्ये उत्सुकता निर्माण झाली आहे. अलीकडेच 'बच्चन पांडेचे' (Bachchan Pandey) पहिले गाणे 'मार खायेगा' (Maar Khayega) देखील रिलीज झाला आहे, या गाण्यात अक्षय कुमार एकादमदार लुकमध्ये दिसत आहे.

या गण्यामद्धे अक्षय कुमार खुप दमदार दिसत आहे. या गाण्यात (Song) अक्षय कुमार जोरदार अॅक्शन सांगण्यात आले आहे. गण्यामधील अक्षयचा स्वॅग पाहायला मिळतो आहे. या चित्रपटामध्ये (Movie) अक्षय गँगस्टरच्या भूमिकेत दिसणार आहे. अक्कीला अशा भूमिकेत पाहून चाहत्यांमध्ये अपेक्षा वाढल्या आहेत.

* 18 मार्चला होणार रिलीज

फरहाद सामजी यांनी दिग्दर्शित केलेला 'बच्चन पांडे' या चित्रपटामध्ये अक्षय कुमार गँगस्टरच्या भूमिकेत दिसणार आहे. अक्षयने यापूर्वी फरहाद सामजीसोबत 'एंटरटेनमेंट', हाऊसफूल 3 आणि हाऊसफूल 4 केले आहेत. हा चौथा चित्रपट आहे ज्यामध्ये ते एकत्र काम करता आहेत. हा चित्रपट 18 मार्च 2022 रोजी चित्रपटगृहात रिलीज होणार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

CJP Press Conference: 'देशात आणीबाणीपेक्षाही भयावह परिस्थिती', आशुतोष रांकाचा मोदी सरकारवर हल्लाबोल; ज्ञानेश कुमारांना वाचवण्यासाठी केंद्राची धडपड

IND vs WI 4th T20: संजूचा खराब फॉर्म टीम इंडियासाठी डोकेदुखी! चौथ्या टी-20मधून पत्ता कट, वैभव सूर्यवंशीची होणार एन्ट्री?

BL Santhosh Goa Visit: सलग चौथ्यांदा सत्तेत येण्यासाठी भाजपचा गोव्यात मास्टरप्लॅन; राष्ट्रीय सरचिटणीस बी. एल. संतोष यांच्या दोन दिवसांचा दौरा!

Upcoming Cars: नवीन कार खरेदी करणाऱ्यांसाठी खुशखबर! मारुतीची 7-सीटर इलेक्ट्रिक MPV येणार, तर Hyundai आणणार नवी SUV; फीचर्सची होतेय चर्चा

Delhi Protest: संवादाचे दरवाजे बंद करणाऱ्या सरकारला सर्वोच्च न्यायालयाची चपराक; जंतरमंतरवरील निर्बंध तातडीने उठवण्याचे आदेश!

SCROLL FOR NEXT