Sunny Leone's Bold Photoshoot Dainik Gomantak
मनोरंजन

Sunny Leone's Bold Photoshoot: सनीचा वाईल्ड पोशाखातील घायाळ करणारा बोल्ड फोटोशूट

सनीने सोशल मिडियावर फोटो शेअर करताना 'द क्वीन' असे कॅप्शन देत एक इमोजी शेअर केला आहे.

Pramod Yadav

Sunny Leone's Bold Photoshoot: बॉलिवूडची बोल्ड अभिनेत्री म्हणून प्रसिद्ध असलेली सनी लिओन विविध कारणांसाठी नेहमीच चर्चेत असते. काही खास कथानक नसले तरी केवळ सनी फॅक्टरमुळे चालणाऱ्या सिनेमात सनी लिओन काम करत असते. सोशल मिडियावर नेहमीच सक्रिय असणाऱ्या सनीचे विविध फोटो तिच्या चाहत्यांसाठी चर्चेचा विषय ठरत असतात. दरम्यान नुकतेच सनी लिओनीने तिचे लेटेस्ट फोटोशूटचे फोटो शेअर केले आहेत.

सनी लिओनी बिबट्याच्या कातडी सारखी प्रिंट असलेला ड्रेस घालून सोफ्यावर पोज देताना दिसत आहे. खुले केस आणि मनमोहक अदांनी सनी चाहत्यांना घायाळ करताना दिसत आहे. सनीने सोशल मिडियावर फोटो शेअर करताना 'द क्वीन' असे कॅप्शन देत एक इमोजी शेअर केला आहे.

'ओ माय घोस्ट'चे प्रमोशन

सनी लिओन लवकरच साऊथ चित्रपट ओ माय घोस्टमध्ये दिसणार आहे. या चित्रपटाचा ट्रेलर देखील रिलीज झाला आहे. सध्या ती या चित्रपटाचे प्रमोशनही करताना दिसत आहे. नुकतीच सनीने बिग बॉस 16 शोमध्ये हजेरी लावली होती. सनी लिओनी स्प्लिट्सविला हा शो देखील होस्ट करत आहे.

सनीने अनेक बॉलिवूड चित्रपटात काम केले आहे. आयटम सॉन्गमधून देखील सनी अनेक चित्रटात दिसली आहे. सनीचा एक वेगळा चाहतावर्ग आहे. जो तिच्या चित्रपटांची आतुरतेने वाट पाहत असतो. सध्या साऊथ चित्रपट ओ माय घोस्टमधून सनी दिसणार असल्याने ती या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी विविध ठिकाणी हजेरी लावत आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Pooja Naik Case: ‘देवच काय ते बघून घेईल’! ढवळीकर समर्थक आक्रमक; मंदिरात घातले गाऱ्हाणे, पूजा नाईकच्या वक्तव्याचा जोरदार निषेध

Banyan Tree Replanting: ..वृक्षवल्ली आम्हा सोंयरे! 'तो' वटवृक्ष वाचवला; बीट्स पिलानीलगतच्या रस्त्याकडेला केली पुनर्लागवड

Goa Live News: पर्वरी येथे 'रेंट-अ-कार' आणि टुरिस्ट टॅक्सीचा अपघात; वाहनांचे मोठे नुकसान

Illegal Club House Margao: 'हा कशाचा विकास'? मडगाव येथे भर रस्त्यावरच उभारले ‘क्लब हाऊस’; काँग्रेस आक्रमक

Goa ZP Election: गोवा फॉरवर्डने फोडला प्रचाराचा नारळ! कोलवाळ, हळदोणे, शिरसईत नारीशक्तीचे वर्चस्‍व; सत्तरीतील मतदारसंघांत मोर्चेबांधणी

SCROLL FOR NEXT