Lata mangeshkar| Naam Reh Jayega Dainik Gomantak
मनोरंजन

Naam Reh Jayega: दिग्गज गायकांची लता दीदींना आदरांजली

सोनू निगम, अरिजित सिंग, शंकर महादेवन, नितीन मुकेश, नीती मोहन, अलका याज्ञिक, साधना सरगम ​​आणि इतर अनेक दिग्गज गायक लता मंगेशकर यांना आदरांजली वाहताना दिसतील.

दैनिक गोमन्तक

अठरादिग्गज गायक एकत्र येऊन गानसम्राज्ञी 'लता मंगेशकर' यांना आदरांजली वाहणार आहेत. लता मंगेशकर यांना 'नाइटिंगेल ऑफ इंडिया' असे म्हंटले जाते. 'नाम रह जायेगा' असे शीर्षक असलेला हा शो लोकप्रिय आवाजांना एकत्र आणतो.

प्रसिद्ध गायक सोनू निगम, अरिजित सिंग, शंकर महादेवन, नितीन मुकेश, नीती मोहन, अलका याज्ञिक, साधना सरगम, उदित नारायण, शान, कुमार सानू, अमित कुमार, जतीन पंडित, जावेद अली, ऐश्वर्या मजुमदार, स्नेहा पंत, पलक 'लता मंगेशकर' यांना आदरांजली वाहतांना दिसणार आहेत. मुच्छाल आणि अन्वेशा लता मंगेशकर यांची सर्वात प्रसिद्ध गाणी गाणार आहेत. तसेच लता दीदीच्या आठवणीमधील काही किस्से देखील शेअर करणार आहेत.

प्रसिद्ध गायक शान म्हणाले, “या भव्य श्रद्धांजलीचा भाग बनणे हा एक सन्मान आहे. लता दीदीचा मी आदर आणि कौतुक करतो. लता दीदीचा अशा व्यक्ती आहेत ज्यांच्याशी प्रत्येक भारतीय अगदी मनापासून जोडलेला आहे. मी स्वत:ला भाग्यवान समजतो कारण भव्य व्यासपीठावर देशातील महान गायिकाला श्रद्धांजली वाहण्याची संधी मिळाली आहे."

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Asian Games Semifinal 2026: श्रीलंकेविरुद्ध ईशान ठरला हिरो! तुफानी फटकेबाजीनं मोडला 8 वर्ष जुना रेकॉर्ड; आता फायनलमध्ये पाकिस्तानी गोलंदाजीची काढणार पिसं

Small Savings Scheme: कोट्यवधी गुंतवणूकदारांसाठी खूशखबर! PPF आणि सुकन्या समृद्धी योजनेबाबत सरकारचा मोठा निर्णय; तुमच्या पैशांवर मिळणार भरघोस परतावा

Asian Games Semifinal 2026: हाय-होल्टेज सामन्यात भारतानं उडवली पाकड्यांची दाणादाण, अभिषेकचा जादुई गोल ठरला निर्णायक; टीम इंडियाची फायनलमध्ये धडक

Ruhani Sharma: विराट कोहली माझे जीजू... अनुष्काच्या कुटुंबाशी संबंधित मोठा दावा! अभिनेत्री रूहानी शर्मा पुन्हा चर्चेत, नेमकं काय आहे कनेक्शन?

Ranji Trophy: पर्वरी मैदानाच्या नूतनीकरणाचा परिणाम; गोव्याचा तिसरा रणजी सामनाही पणजी जिमखान्यावर

SCROLL FOR NEXT