Kangana Ranaut Life Story, Kangana Ranaut film career story, Kangana Ranaut Birthday News Instagram/@Kangana Ranaut
मनोरंजन

...म्हणून कंगना रणौतने वयाच्या 16 व्या वर्षी सोडले घर

बॉलिवूड क्वीन कंगना रणौतच्या वाढदिवसानिमित्त तिच्या बॉलीवुडमधील करिअरबद्दल अधिक माहिती जाणून घेऊया.

दैनिक गोमन्तक

बॉलीवुडमधील क्वीन कंगना रणौत सोशल मिडियावर चित्रपटामुळे किंवा वादामुळे चर्चेत असते. कंगना रणावत तीचा आज 35 वा वाढदिवस साजरा करत आहे. तिच्या कामामुळे आणि बोल्डनेसमुळे अनेक चाहत्यांच्या मनावर राज करत आहे. कंगनाच्या वाढदिवसानिमित्त तिच्या बॉलीवुडमधील करिअरबद्दल अधिक माहिती जाणून घेऊया. (Kangana Ranaut film career story)

* वयाच्या 16 व्या वर्षी वडिलांच्या विरोधात जाऊन बॉलीवुडमध्ये आली

कंगनाचा (Kangana Ranaut) जन्म 23 मार्च 1987 रोजी हिमाचल प्रदेशातील मंडी जिल्हयाजवळ असलेल्या सूरजपुर भाबनला येथे झाला, तीच्या आई-वडिलांची इच्छा होती की तिने डॉक्टर व्हावे, पण आई वडिलांशी भांडण करून ती दिल्लीत (Delhi) आली. कंगना वयाच्या 16 व्या वर्षी दिल्लीत पोहोचली आणि त्यांनंतर तिने मॉडेलिंगच्या क्षेत्रात पदर्पण केले. कंगनाने चिटपटामध्ये (Movies) काम करावे असे तिच्या वाडीलाना वाटत नव्हते. यानंतर त्यांच्या नात्यात दुरावा निर्माण झाला असला तरी आज तिचे कुटुंब कंगनाच्या प्रत्येक निर्णयावर खुश आहेत.

* 2006 मध्ये बॉलीवुडमध्ये एन्ट्री

कंगनाने 2006 मध्ये 'गँगस्टर' या चित्रपटातून पदार्पण केले आणि त्यानंतर बॉलीवुडवर (Bollywood) अधिराज्य गाजवण्याचा तिचा हा प्रवास आजपर्यंत यशस्वीपणे सुरू आहे. कंगनाने आतापर्यंत जवळपास 34 चित्रपटामध्ये काम केले आहे. ज्यामध्ये अनेक चित्रपट हिट ठरले आहेत आणि इतर अनेक चित्रपट कंगनाने मुख्य भूमिका साकारत बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला होता.बॉलीवुडमधील अनेक दिग्गज कलाकारांना एकदाही राष्ट्रीय पुरस्कार मिळालेला नसताना, कंगना ही अशी अभिनेत्री आहे जिला तिच्या उत्कृष्ट कामाच्या बळावर तीनदा राष्ट्रीय पुरस्कार मिळाला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

फोटोला द्या 80s चा Retro Look! ChatGPT चे हे भन्नाट Prompts वापरा, काही सेकंदांत बदलेल संपूर्ण लूक

Nepal Flood: पीडितांचे हात सरसावले पूरग्रस्तांच्या मदतीला; आसाम, नेपाळसाठी 3 टन मदतसामग्री गोव्‍यातून रवाना

IND vs PAK: रविवारी ठरणार सुपर संडे! आशिया कपच्या फायनलमध्ये भारत-पाकिस्तान भिडणार? चाहत्यांसाठी पर्वणी

Bicholim Traffic Restrictions: डिचोलीत चतुर्थी बाजाराची लगबग; शनिवारपासून वाहनांना 'नो एंट्री'! सकाळी 8 ते रात्री 10 पर्यंत वाहतुकीवर निर्बंध

Sadetod Nayak: काँग्रेस युतीसाठी प्रयत्नशील, आता गोवा फॉरवर्डनेही स्पष्ट भूमिका घेण्याची गरज

SCROLL FOR NEXT