Katrina Kaif recently shared a glimpse of the dance rehearsals of Tiger 3 Dainik gomantak
मनोरंजन

Katrina Kaif ने केली टायगर 3 मधील डान्स रिहर्सलची एक झलक

कतरिना कैफने अलीकडेच टायगर 3 मधील डान्स रिहर्सलची एक झलक शेयर केली आहे. ती सध्या तुर्कीमध्ये असून ती आगामी चित्रपट टायगर 3 साठी डान्सची रिहर्सल करत आहे.

दैनिक गोमन्तक

कतरिना कैफने अलीकडेच टायगर 3 मधील डान्स रिहर्सलची एक झलक शेयर केली आहे. ती सध्या तुर्कीमध्ये असून ती आगामी चित्रपट टायगर 3 साठी डान्सची रिहर्सल करत आहे. तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीला तिने एक व्हिडिओ शेअर केला आहे ज्यात ती तिच्या नृत्यदिग्दर्शकांसोबत डान्सच्या काही स्टेप्स करताना दिसून येते. या व्हिडिओमध्ये तिनं व्हाईट टॉप आणि ब्लॅक पँट घातलेली असून व्हिडिओमध्ये डान्स स्टेप करतान दिसत आहे. तिने व्हिडिओला कॅप्शन दिले, 'वी विल फाइंड प्लेसेस टु डान्स इन तुर्की'

सलमान खान आणि टीम 'टायगर 3' सोबत कतरिना नुकतीच रशियातील त्यांच्या प्लॅन नंतर तुर्कीमध्ये गेली आहे. दरम्यान या कलाकारांनी तुर्कीच्या संस्कृती आणि पर्यटन मंत्र्यांसोबत सुद्धा भेटी घेतल्या. एका न्यूज पोर्टलच्या अहवालानुसार, 'टायगर 3' च्या तिसऱ्या भागासाठी मोठ्या-मोठ्या गाण्याचे शूटिंग करणार आहेत. हे गाणे 'स्वॅग से स्वागत' या गाण्यापेक्षा सुद्धा मोठे असेल. हे गाणे चित्रपटाच्या शेवट प्रदर्शित केले जाईल.

या चित्रपटाचे दिग्दर्शन मनीष शर्मा करत असून आणि इम्रान हाश्मी देखील विरोधकाच्या भूमिकेत दिसणार आहे. सलमान खान यांची चित्रपटात उपस्थिती नसली तरी, चित्रपटात ते आयएसआय एजंटची भूमिका निभावणार असल्याच्या बातम्या पसरल्या आहेत. तोही सध्या तुर्कीमध्येच आहे आणि चित्रपटासाठी तयारी करत असल्याचे सांगितले जाते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Panaji Casino Traffic Congestion: पणजीतील कॅसिनो परिसरात आता 'नो पार्किंग'; उच्च न्यायालयाचे कडक निर्देश, नियम मोडल्यास कारवाई!

Guru Gochar 2026: नशिबाची साथ अन् छप्परफाड धनलाभ! गुरु गोचरमुळे कोट्यधीश होण्याचा योग; 31 ऑक्टोबरपासून 'या' 3 राशींच्या हातात खेळणार पैसा

Aadhaar Card Email Update: आधार कार्डधारकांसाठी खूशखबर! 31 डिसेंबरपर्यंत मिळणार मोफत ईमेल अपडेटची सुविधा; UIDAI चा मोठा निर्णय

Viral Video: बीचवर आई-वडील रील्स करण्यात मग्न अन् चिमुरडी थेट लाटेच्या तावडीत... पुढं जे झालं ते तुम्हीच बघा?

Hardik Pandya Injury Update: टीम इंडियाला मोठा झटका! हार्दिक पांड्या गंभीर दुखापतीमुळे पुढील सहा महिने मैदानाबाहेर; आता 2027 मध्ये होणार पुनरागमन

SCROLL FOR NEXT