katrina Kaif Instagram/@katrinaKaif
मनोरंजन

Maldives कतरिना कैफचं आवडत ठिकाण

मग कतरिना कोणासोबत मालदीवला पोहोचली आहे...

दैनिक गोमन्तक

बॉलीवूड अभिनेत्री कतरिना कैफने (katrina Kaif) चाहत्यांसाठी काही लेटेस्ट फोटो शेअर केले आहेत. या फोटोमध्ये कतरिना बीचवर एन्जॉय करताना दिसत आहे. कतरिना खुल्या केसांमध्ये फुलांच्या पॅटर्नची शॉर्टस परिधान करून आहे. कतरिनाचा बोल्ड लुक आणि तिचे किलर हसणे चाहत्यांच्या हृदयाचे ठोके वाढवत आहेत. कतरिनाचे हे फोटो मालदीवमधील (Maldives) आहेत. या फोटोजमध्ये (Photo) पती विकी कौशल (Vicky Kaushal) तिच्यासोबत दिसत नाही आणि कतरिनाच्या हातावर मेहंदी दिसत नाही , त्यामुळे हे फोटो हनीमूनचे नाहीत. मग कतरिना कोणासोबत मालदीवला पोहोचली आहे.

हे फोटो जुने आहेत की नुकतेच शेअर केले आहेत, याबाबत अद्याप माहिती मिळालेली नाही. फोटो खाली कतरिनाने लिहिले की "माझ्या आनंदाची जागा' तसेच समुद्राच्या लाटा, सूर्य आणि नारळाच्या झाडांसह इमोजी तयार केले आहे. फोटो तिच्या अधिकृत इंस्टाग्रामवर (Instagram) अकाउंटवर शेअर होताच 5 लाखाहून अधिक लाईक्स मिळाले आहेत.

तिच्या फोटोवर एका चाहत्याने लिहिले आहे की तू करोडो हृदयाची राणी आहे. तर अनेक चाहत्यांनी हार्टचे इमोजी बनवून आपल्या प्रतिक्रिया देत आहेत. तिच्या फोटोंवर लाईक्स आणि कमेंटचा वर्षाव होत आहे.

https://www.youtube.com/watch?v=JcjNtcNZLBU

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Strait of Hormuz: मोठी बातमी! स्ट्रेट ऑफ होर्मुजमध्ये व्यापारी जहाजावर भीषण हल्ला; 11 भारतीय जखमी

VIDEO: 'तो' कॅच अन् मैदानात गोंधळ! LIVE सामन्यात टीम इंडियाच्या खेळाडूंची जोरदार टक्कर; व्हिडिओ तूफान व्हायरल

Israel Election 2026: इस्राईलमध्ये 27 ऑक्टोबरला राजकीय रण; नेतान्याहूंसमोर आयसेनकोटांचे आव्हान, युद्धाच्या सावटात सत्तेसाठी 61 जागांचे गणित निर्णायक

Nobel Prize 2026 In Physics: फ्रान्सिस हॅल्जेन यांना भौतिकशास्त्राचा नोबेल जाहीर, न्यूट्रिनो संशोधनावर शिक्कामोर्तब!

Harmanpreet Kaur Captaincy: हरमनप्रीत कौरने अचानक कर्णधारपद का सोडलं? एशियन गेम्समध्ये गोल्ड जिंकूनही निर्णय; BCCIच्या 'त्या' बैठकीत काय चर्चा झाली?

SCROLL FOR NEXT