Katrina Kaif And Vicky Kaushal Dainik Gomantak
मनोरंजन

कतरिना अन् विकी न्यूयॉर्कच्या गल्लीबोळांचा घेताहेत आनंद

कतरिना कैफ आणि विकी कौशल यांना लव्ह बर्ड म्हणायला हरकत नाही. सध्या ते दोघे न्यूयॉर्कच्या गल्लीबोळात फिरून आनंद घेत आहेत.

दैनिक गोमन्तक

कतरिना कैफ (Katrina Kaif) आणि विकी कौशल (Vicky Kaushal) यांना लव्ह बर्ड म्हणायला हरकत नाही. सध्या ते दोघे न्यूयॉर्कच्या गल्लीबोळात फिरून आनंद घेत आहेत. इंस्टाग्रामवर विकी आणि कतरिना, जे सध्या न्यूयॉर्कमध्ये सुट्टी घालवत आहेत, त्यांनी त्यांच्या या छोट्या ट्रिपमधील फोटोंची एक स्ट्रिंग चाहत्यांसाठी सोशल मीडियावर शेअर केली आहे. विकीने एक मोहक चित्र टाकले सोशम मीडीयावर शेअर केले आहे ज्यामध्ये तो कतरिनाच्या भोवतीने हात ठेवून रस्ता ओलांडताना दिसून येत आहे. (Katrina and Vicky enjoy the streets of New York)

'शुगर रश' असे कॅप्शन विकीने शेअर केलेल्या फोटोज पोस्टरला दिले आहे. दुसरीकडे कतरिनाने तिच्या इंस्टाग्राम हॅंडलवर तीन फोटोज शेअर केले आहेत. त्यातील पहिल्या फोटोमध्ये कतरिना जेवणाचा आनंद घेताना दिसून येत आहे. दिसऱ्या फोटोमध्ये कतरिना विकीला मिठी मारताना दिसत आहे. आणि शेवटच्या फोटोसह, कतरिनाने क्रीम आणि सिरपने भरलेली पॅनकेक्सच्या प्लेटचा फोटो शेअर केला आहे.

द होम ऑफ एव्हरीथिंग, माझे सर्वात आवडीचे हे ठिकाण आहे ज्याच नाव 'बबीचे' आहे. सोशल मीडियावर शेअर केलेल्या फोटोंना कतरिनाने 'बबीचे' असे कॅप्नश देखील दिले आहे. न्यूयॉर्कमध्ये फिरताना कतरिनाने हिरवा गार शर्ट, निळी जीन्स आणि बेज कोट परिधान केला आहे. तर विकीने निळ्या रंगाची जीन्स आणि डेनिम जॅकेटसह पांढरा टी-शर्ट घातला आहे. जोडप्याच्या या सुट्टीच्या फोटोमुळे नेटिझन्सना आनंदाचा धक्का बसला आहे. यावर नेटकऱ्यांनी प्रतिक्रिया देखील दिल्या आहेत. “तुम्ही दोघे खूप क्यूट आहात,” एका सोशल मीडिया वापरकर्त्याने प्रतिक्रिया केली. "तुम्ही दोघांनी माझा दिवस बनवला आहे, दुसऱ्याने लिहिले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Crime: धक्कादायक! गोव्यात 18 वर्षीय तरुणीचा घरातच संशयास्पद मृत्यू, नास्नोळात खळबळ; म्हापसा पोलिसांकडून तपास सुरु

VIDEO: "Fu..." पराभवाच्या रागात ऋषभ पंतने ओलांडली मर्यादा; लाईव्ह मुलाखतीत वापरली आक्षेपार्ह भाषा! धक्कादायक व्हिडिओ व्हायरल

Shukra Gochar 2026: शुक्राचे आर्द्रा नक्षत्रात गोचर! 5 भाग्यवान राशींवर होणार पैशांचा पाऊस आणि सुखवृद्धी; लव्ह लाइफसाठी सुवर्णकाळ

Goa Bison Car Accident: गोव्यात धावत्या कारला गवा रेड्याची जोरदार धडक, सुदैवाने मोठी दुर्घटना टळली; चालक थोडक्यात बचावला!

VIDEO: "याच्या ओव्हरअ‍ॅक्टिंगचे 50 पैसे कापा" मोहम्मद रिझवान अन् लिटन दास यांच्यात जोरदार बाचाबाची; बांगलादेशी खेळाडूंनी उडवली खिल्ली

SCROLL FOR NEXT