Bhool Bhulaiyaa 2 Trailer Instagram
मनोरंजन

Bhool Bhulaiyaa 2 Trailer: हॉरर-कॉमेडीचा ट्रेलर रिलीज,कार्तिक घेणार मंजुलिकाशी पंगा

हॉरर-कॉमेडीचे मिश्रण असलेला 'भूल भुलैया 2' चा ट्रेलर रिलीज झाला आहे.

दैनिक गोमन्तक

कार्तिक आर्यनचा बहुप्रतिक्षीत चित्रपट 'भूल भुलैया 2 चा आज ट्रेलर रिलीज झाला आहे. या भागात कार्तिक आर्यननं (Kartik Kartik Aaryan) मुख्य भूमिका साकारली असून त्याला नेटकऱ्यांचा जोरदार प्रतिसाद मिळाला आहे. हॉरर कॉमेडी (Horror Commedy) या प्रकारातील चित्रपटांना मिळणारा प्रेक्षक वर्गही मोठा आहे. त्यामुळे कार्तिक आर्यनच्या 'भूल भुलैया' कडून मोठ्या अपेक्षा आहेत. तसेच कियारा अडवाणी (Kiara Advani) आणि तब्बु मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. (Bhool Bhulaiyaa 2 Trailer News)

कार्तिकनं त्याच्या सोशल मीडिया अकाउंटवरुन 'भुल भुलैय्या 2' चा (Bhool Bhulaiyaa 2) ट्रेलर शेअर केला आहे. नेटकऱ्यांनी गेल्या काही दिवसांपासून या चित्रपटाचा (Movie) ट्रेलर केव्हा प्रदर्शित होणार अशी विचारणा अभिनेत्याकडे केली होती. अखेर त्यांची प्रतिक्षा संपली आहे. हा चित्रपट येत्या 20 मे ला प्रदर्शित होणार आहे. कोरोनाचा मोठा फटका त्याच्या प्रदर्शनाला बसला. त्यामुळे निर्मात्यांनी तो आता प्रदर्शित करण्याचा निर्णय घेतला आहे. काही दिवसांपूर्वी 'भुल भुलैय्या 2' चे पोस्टरही व्हायरल झाले होते. त्याचे नेटकऱ्यांनी कौतूक केले होते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

IND vs AFG: भारतीय क्रिकेटच्या इतिहासात पहिल्यांदाच घडला 'हा' चमत्कारीक रेकॉर्ड; रोहित-प्रसिद्ध कृष्णाचा मोठा धमाका! VIDEO

"काम लवकर पूर्ण करा, नाहीतर..."; सांकवाळमध्ये आंदोलनाचा उडणार भडका; एमईएस कॉलेजजवळील रस्ते कामातील विलंबावर नागरिकांचा संताप

Pakistan Bomb Blast: 'पहिला स्फोट झाला अन् मदत करायला गेले...', पाकिस्तानात बॅक-टू-बॅक धमाके; 7 जणांचा मृत्यू, 3 गंभीर जखमी

Goa Coal Mining: "गोव्यातून कोळसा हद्दपार करा!", गोवा फॉरवर्डने फुंकले आंदोलनाचे रणशिंग; सरकारला दिला थेट इशारा

Bangladesh Hindu Protest: "प्रभू श्रीरामांच्या प्रतिमेवर बूट ठेवून केली विटंबना..."; इस्लामिक कट्टरपंथियांविरोधात बांगलादेशात हिंदूंचा महाआक्रोश VIDEO

SCROLL FOR NEXT