Bollywood Actress  Dainik Gomantak
मनोरंजन

Pregnancy Photoshoot: या बॉलिवूड अभिनेत्रींनी प्रेग्नेंसीमध्ये केला बेबी बंप फोटोशूट

बॉलीवुडमधील अनेक अभिनेत्रिनी त्यांचा बेबी बंप अतिशय सुंदर पद्धतीने फ्लॉंट केला आहे.

दैनिक गोमन्तक
Kareena Kapoor

करीना कपूर खानला 21 फेब्रुवारी 2021 रोजी तिचा दूसरा मुलगा जह अली खानला जन्म दिला. याधी तिने प्रेग्नेंसी फोटोशूट केले होते. ज्यामध्ये तिचा बेबी बंप स्पष्ट दिसत होता.

Anushka Sharma

अनुष्का शर्माने 11 जानेवारी 2021 रोजी मुलगी वामिकाला जन्म दिला. याआधी तिने एका मॅगझिन फोटोशूटमध्ये तिच्या बेबी बंमसह सुंदर फोटो क्लिक केले होते.

सेलीना जेटली

सेलीना जेटली हिने 2012 मध्ये विन्स्टन आणि विराज या जुळ्या मुलांना जन्म दिला. तिने बेबी बंपसह बिकिनी घातलेला एक फोटो शेअर केला , जो प्रचंड व्हायरल झाला.

एमी जॅक्स

एमी जॅक्सनने 2019 मध्ये मुलाला अँड्रियासलाजन्म दिला. यापूर्वी तिने सोशल मिडियावर तिच्या बेबी बंपसोबतचा एक सुंदर फोटो शेअर केला होता.

सोहा अली खान

सोहा अली खानचा गारोदरपनात योगा करतानाचा फोटो चांगलाच व्हायरल झाला होता. तिला एक आई असून तिचे नाव इनाया नौमी केमू आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Small Savings Scheme: कोट्यवधी गुंतवणूकदारांसाठी खूशखबर! PPF आणि सुकन्या समृद्धी योजनेबाबत सरकारचा मोठा निर्णय; तुमच्या पैशांवर मिळणार भरघोस परतावा

Asian Games Semifinal 2026: हाय-होल्टेज सामन्यात भारतानं उडवली पाकड्यांची दाणादाण, अभिषेकचा जादुई गोल ठरला निर्णायक; टीम इंडियाची फायनलमध्ये धडक

Ruhani Sharma: विराट कोहली माझे जीजू... अनुष्काच्या कुटुंबाशी संबंधित मोठा दावा! अभिनेत्री रूहानी शर्मा पुन्हा चर्चेत, नेमकं काय आहे कनेक्शन?

Ranji Trophy: पर्वरी मैदानाच्या नूतनीकरणाचा परिणाम; गोव्याचा तिसरा रणजी सामनाही पणजी जिमखान्यावर

Viral Post: 'मला नवरा हवाय, पण माझ्या अटींवर...' तरूणीने 'Google Form'वरून घेतली मुलांची परीक्षा! 240 हून अधिक पोरांनी दाखवला इंटरेस्ट, प्रश्न वाचून व्हाल थक्क

SCROLL FOR NEXT