Karan Grover and Bipasha Basu Dainik Gomantak
मनोरंजन

करण ग्रोवर आणि बिपाशा बसू यांच्यात भांडण! या जोडप्याने सांगितले कारण

हे असे लोक आहेत जे हनीमूनमध्येही दुधाऐवजी प्रोटीन शेक पिऊन झोपतात.

दैनिक गोमन्तक

सोनी लाइव्ह वर सुरू आसलेल्या कपिल शर्मा शोमध्ये बिपाशा बसू आणि करण सिंग ग्रोव्हरची धमाकेदार एन्ट्री होणार आहे. यामध्ये एक भन्नाट किस्सा घडणार आहे. तो म्हणजे शोमध्ये कपिल शर्मासोबत विनोद करतांना करण यावेळी लग्नाचे दुष्परिणाम सांगताना दिसणार आहे. तर दुसरीकडे बिपाशा बसू देखील सांगेल की दोघांमध्ये कोण जास्त भांडते. वास्तविक, व्हॅलेंटाइन वीक स्पेशलमध्ये कपिलने (Kapil Sharma) करण सिंग आणि बिपाशा बसूला शोमध्ये बोलावले आहे. जेव्हा अर्चना पूरण सिंहने प्रश्न विचारला तेव्हा हे जोडपे त्यांच्या घरचे अनेक रहस्य उघडताना दिसले.(Karan Grover and Bipasha Basu)

करण ग्रोवर आणि बिपाशा बसू यांच्यात भांडण! हे या जोडप्याने सांगितले

अर्चनाने विचारले होते की, असा कोणता विषय आहे की, ज्यामध्ये दोघेही अनेकदा भांडतात? यावर करण गमतीने म्हणाला- 'माझ्याकडून चुका होतात, मीच प्रत्येक वेळी, रोज नवीन चुका करतो.' हे ऐकताच अर्चना आणि बिपाशा मोठ्याने हसल्या. तर तेव्हा लगेच बिपाशा म्हणते- 'मी अजिबात भांडत नाही'. तेव्हा यावर करण हजरजबाबिने म्हणतो की, 'हो ती फक्त माझ्यावर ओरडते.'

शोचा आणखी एक प्रोमो समोर आला आहे. ज्यामध्ये कपिल शर्माने या जोडप्याला विचारले आहे- '10 वर्षांपासून तुम्ही एकत्र आहात, तुम्ही अजूनही किती चांगले आहात? हे असे लोक आहेत जे हनीमूनमध्येही दुधाऐवजी प्रोटीन शेक पिऊन झोपतात.

यादरम्यान कपिलने करणच्या टॅटूची खिल्लीही उडवली. खरं तर, करण सिंग ग्रोव्हरला टॅटूची खूप आवड आहे. करणचे हात टॅटूने भरलेले आहेत. अशा परिस्थितीत कपिल शर्माने करणला विचारले - तुला आणखी किती टॅटू हवे आहेत जेणेकरुन तुला पुन्हा कपडे घालण्याची गरज नाही? यावर पत्नी बिपाशा म्हणते- असे होणार नाही, तो कपड्यांचे खूप शौकीन तर आहेज पण कपड्यांशिवाय राहणे देखील त्याला जास्त आवडते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

India Nuclear Weapons Report 2026: भारताच्या अण्वस्त्रांबाबत अमेरिकन संस्थेचा मोठा दावा! भारतीय शस्त्रागारात 190 अण्वस्त्रे, क्षेपणास्त्रांचे वेगाने आधुनिकीकरण सुरु

Duleep Trophy Winner 2026: 13 वर्षांनंतर चॅम्पियनशिपचा महासंग्राम जिंकला! ईस्ट झोनने जिंकली दुलीप ट्रॉफी; ईशान किशन ठरला विजयाचा 'हिरो' VIDEO

Canacona Coarse Farming: पावसाने ऐन पेरणीच्या काळात दिला दगा; काणकोणातील भरड शेतीला मोठा फटका, 2520 हेक्टरपैकी मोठ्या क्षेत्रावर पेरणीच नाही

Goa Politics: 'गोवा फर्स्ट' 2027चा नवा राजकीय पर्याय ठरणार? सरदेसाईंचे संकेत; काँग्रेससोबतची युतीची बोलणी सध्या स्थगित

Houthi Missile Attack Saudi Arabia: हुतींच्या सौदीवरील हल्ल्याने बिथरला पाकिस्तान, इराणला दिली तंबी; मुस्लीम जगतात खळबळ

SCROLL FOR NEXT