Jug Jugg Jeeyo Traile Instagram
मनोरंजन

Jug Jugg Jeeyo Trailer: 'जुग जुग जीयो'ट्रेलर रिलीज, 'या' तारखेला येणार चिटपटगृहात

Jug Jugg Jeeyo Trailer Out: वरुण धवन, कियारा अडवाणी, अनिल कपूर, नीतू कपूर आणि मनीष पॉल स्टारर 'जुग जुग जिओ'चा ट्रेलर रिलीज झाला आहे.

दैनिक गोमन्तक

बॉलीवुडमधील स्टार वरुण धवन, कियारा अडवाणी, अनिल कपूर, नीतू कपूर आणि मनीष पॉल यांचा 'जुग जुग जिओ'चा ट्रेलर रिलीज झाला आहे. हा चित्रपट एक फॅमिली ड्रामा असून त्यात कॉमेडीचीही भर पडली आहे. दोन मिनिटे 56 सेकंदांच्या या ट्रेलरमध्ये एका कुटुंबाचे अनेक रंग पाहायला मिळतात. (Jug Jugg Jeeyo Trailer out)

या चित्रपटात (Movie) विवाहित जोडप्यांचे जीवन आणि त्यांना येणाऱ्या आव्हानांचे चित्रण करण्यात आले आहे. चित्रपटात, कियारा आणि वरुण पती-पत्नीच्या भूमिकेत दिसत आहेत तर त्याचे आई-वडील अनिल आणि नीतू कपूर साकारत आहे.

अनिल कपूरने इन्स्टाग्राम अकाऊंटवर या चित्रपटाच्या ट्रेलरचा व्हिडिओ शेअर केला आहे.

या चित्रपटाचे दिग्दर्शन राज मेहता यांनी केले आहे. या चित्रपटात तुम्हाला जबरदस्त स्टारकास्ट पाहायला मिळणार आहे. 'जुग जुग जिओ' हा चित्रपट 24 जून रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित होत आहे. धर्मा प्रोडक्शनच्या बॅनरखाली या चित्रपटाची निर्मिती करण्यात आली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Israel-Hamas War: क्रीडाविश्वात खळबळ, इस्राइलच्या हल्ल्यात स्टार फुटबॉलपटूचा मृत्यू

Mopa Airport: उबर अ‍ॅपद्वारे भाडे घेणाऱ्या 4 जणांवर वाहतूक विभागाची कारवाई

Bicholim: डिचोलीत दोन विद्यार्थ्यांमध्ये मारामारी, व्हॉट्सअप ग्रुपवर चॅटिंग करताना झाला होता वाद, एकास अटक

Panjim: "गोव्यातील कलाकारांनाही मराठी चित्रपटांमध्ये अभिनयाची संधी द्यावी", CM सावंतांचे प्रतिपादन

वाळपई जवाहर नवोदय विद्यालयाच्या जमिनीचा वाद, सरकारने हस्तक्षेप करावा; पालकांची मागणी

SCROLL FOR NEXT