Jersey  Dainik Gomantak
मनोरंजन

शाहिद कपूरचा Jersey चित्रपट KGF 2 पुढे फेल?

जर्सीच्या रिलीजने KGF 2 च्या कमाईवर काहीही फरक पडलेला नाही.

दैनिक गोमन्तक

शाहीद कपूरचा चित्रपट जर्सी चित्रपटगृहांमध्ये 22 एप्रिलला प्रदर्शित झाला. या चित्रपटाची बॉक्स ऑफिसवर संथ सुरुवात झाली आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, चित्रपटाने पहिल्या दिवशी केवळ 4 कोटींचा गल्ला जमवला आहे. लोक शाहिदचा चित्रपट पाहण्याऐवजी KGF 2 ला प्राधान्य देत आहेत. (Jersey movie faces competition from KGF 2)

जर्सीच्या रिलीजने KGF 2 च्या कमाईवर काहीही फरक पडलेला नाही. KGF 2, 300 कोटी कमावण्याच्या मार्गावर असताना जर्सीची पहिल्या दिवसाची कमाई पाहता या चित्रपटाला 100 कोटी क्लबमध्ये प्रवेश करणे खूप कठीण जाणार, असे लोकांचे मत आहे. KGF 2 ने 9 दिवसात 280 कोटींचा व्यवसाय केला आहे. दुसऱ्या वीकेंडपर्यंत हा चित्रपट 300 कोटींची कमाई करेल, असा अंदाज आहे.

शाहिद कपूर जर्सीमध्ये क्रिकेटर बनला आहे. हा चित्रपट साऊथचा हिट चित्रपट जर्सीचा रिमेक आहे. साऊथच्या जर्सीमध्ये नानी लीड रोलमध्ये होती. जर्सीच्या हिंदी (Hindi) रिमेकमध्ये शाहिद कपूरसोबतच पंकज कपूर (Pankaj Kapoor) आणि मृणाल ठाकूरही महत्त्वाच्या भूमिकेत आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

क्रिकेटमध्ये मोठा उलटफेर! सचिन तेंडुलकरचा 'अशक्य' वाटणारा विक्रम मोडला; बॅननंतर परतलेल्या टेलरनं रचला इतिहास

Horoscope: गणेशोत्सवात 'या' 4 राशींचे भाग्य उजळणार! गणपती बाप्पाच्या विशेष कृपेने बुद्धी, करिअर आणि पैशांच्या बाबतीत मिळणार प्रचंड लाभ

Asia Cup Trophies: 'ट्रॉफी चोरा'कडून भारताच्या विजेतेपदाची ट्रॉफी कधी मिळणार? BCCI नं स्पष्टच सांगितलं; आंतरराष्ट्रीय स्तरावर मोहसिन नक्वीची पुन्ही नाचक्की

Viral Post: 1.5 कोटींची नोकरी सोडली; आता महिन्याला फक्त 500 रूपये कमाई; तरीही तरुणी म्हणते, 'हा निर्णय चुकीचा नाही' VIDEO

Lashkar e Taiba Commander Killing: पाकड्यांच्या 'टेरर फॅक्टरी'ला मोठा हादरा! हाफिज सईदचा जवळचा दहशतवादी कराचीत ठार; अज्ञात हल्लेखोरांचा थरारक गोळीबार

SCROLL FOR NEXT