Jacqueline Fernandez Dainik Gomantak
मनोरंजन

जॅकलिन फर्नांडीसला ईडीचा दणका; 7 कोटींची मालमत्ता जप्त

बॉलीवुड अभिनेत्री जॅकलिन फर्नांडीसची ईडीने 7 कोटींची मालमत्ता जप्त करण्यात आली आहे.

दैनिक गोमन्तक

बॉलीवुड अभिनेत्री जॅकलिन फर्नांडीसची ईडीने 7 कोटींची मालमत्ता जप्त करण्यात आली आहे. (Jacqueline Fernandez assets worth Rs 7 crore seized by ED)

सक्तवसुली संचालनालयाने (ED) सुकेश चंद्रशेखर विरुद्ध खंडणी प्रकरणात जॅकलिन फर्नांडिसची 7.27 कोटी रुपयांची मालमत्ता जप्त केली. (Jacqueline Fernandez ED) सुकेशने जॅकलिनला 5.71 कोटी रुपयांच्या भेटवस्तू दिल्याचा अंदाज ईडीने याआधी व्यक्त केला आहे. त्याने जॅकलिनच्या जवळच्या कुटुंबीयांना US डॉलर 173,000 आणि जवळपास 27,000 ऑस्ट्रेलियन डॉलर्सचा निधीही दिला होता असेही ईडीने स्पष्ट केले आहे.

सुकेश चंद्रशेखर सध्या पाच वर्षे जुन्या असलेल्या फसवणुकीच्या प्रकरणात अडकलेला आहे, आणि 4 एप्रिल रोजी त्याला ईडीने या प्रकरणात अटक केली होती. तर, गेल्या वर्षी, गृह मंत्रालय आणि कायदा मंत्रालयाच्या अधिकाऱ्यांची तोतयागिरी करून दिल्लीतील एका व्यावसायिकाच्या पत्नीकडून 215 कोटी रुपये उकळल्याप्रकरणी सुकेश चंद्रशेखरला ईडीने अटक केली होती.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Opinion: आधी 'मौजमजा करण्यासाठी गोव्यात या' म्हणणारे, आता ‘गोवाच विकत घ्या’ म्हणताहेत..

Ashadhi Ekadashi 2025: आषाढी एकादशी दिवशी 5 ग्रहांचा महायोग, 'या' राशींना मिळणार बंपर लाभ

Paliem: कुळवाड्यांनी शेकडो वर्षांपूर्वी भूमातेची पूजा आरंभली! निसर्गसंपन्न 'पालये' गाव; भोम येथील महाकाय वटवृक्ष

Opinion: प्लेटो दाखवून देतो, ‘लोकशाही’ शहाणपणापेक्षा ‘लोकप्रिय’ मताला प्राधान्य देऊन, हुकूमशाहीचा मार्ग सुकर करते

Ashadhi Ekadashi: ..जातां पंढरीसी सुख वाटे जीवा। गोव्यातील लाखो वारकऱ्यांनी गाठले पंढरपूर

SCROLL FOR NEXT