Jacqueline ED Case Dainik Gomantak
मनोरंजन

जॅकलिनला मिळाली ED कडून पुन्हा नवीन समन्स;जाणून घ्या प्रकरण

बॉलीवूड मधील प्रसिद्ध अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिसला काही दिवसांपूर्वीच ईडी समन्स बजावली होती

दैनिक गोमन्तक

बॉलीवूड मधील प्रसिद्ध अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिसला (Jacqueline ED Case) काही दिवसांपूर्वीच ईडी समन्स बजावली होती; ईडी (अंमलबजावणी संचालनालयाने) सरन्यायाधीश सुकेश चंद्रशेखर, अवैध सावकारी (मनी लाँड्रिंग) प्रकरणाच्या चौकशीसाठी तिला बोलावण्यात आले होते.

यापूर्वी जॅकलिन फर्नांडिसला 36 ऑगस्टमध्ये हजार राहावे लागले होते. आणि त्यांनी या प्रकरणात अवैध सावकारी (मनी लाँड्रिंग) प्रतिबंधक कायद्याच्या तरतुदींखाली तिचा जबाब नोंदवला आहे.

अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहिती नुसार ईडीने दिलेल्या समन्सनुसार तिला शुक्रवारी कार्यालयात हजार राहायचे होते परंतु टी या तारखेला चौकशीसाठी हजार राहिली नाही; दरम्यान तिला शनिवारी या प्रकरणाच्या तपास अधिकाऱ्यासमोर हजर राहण्यास सांगितले आहे. ईडीला या प्रकरणात फर्नांडिसशी जोडलेले आर्थिक व्यवहार नेमके काय आहेत हे समजून घ्यायचे आहे. या प्रकरणामध्ये अभिनेत्री नोरा फतेहीनेही गुरुवारी ईडीकडे तिचा जबाब नोंदवला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Strait of Hormuz: मोठी बातमी! स्ट्रेट ऑफ होर्मुजमध्ये व्यापारी जहाजावर भीषण हल्ला; 11 भारतीय जखमी

VIDEO: 'तो' कॅच अन् मैदानात गोंधळ! LIVE सामन्यात टीम इंडियाच्या खेळाडूंची जोरदार टक्कर; व्हिडिओ तूफान व्हायरल

Israel Election 2026: इस्राईलमध्ये 27 ऑक्टोबरला राजकीय रण; नेतान्याहूंसमोर आयसेनकोटांचे आव्हान, युद्धाच्या सावटात सत्तेसाठी 61 जागांचे गणित निर्णायक

Nobel Prize 2026 In Physics: फ्रान्सिस हॅल्जेन यांना भौतिकशास्त्राचा नोबेल जाहीर, न्यूट्रिनो संशोधनावर शिक्कामोर्तब!

Harmanpreet Kaur Captaincy: हरमनप्रीत कौरने अचानक कर्णधारपद का सोडलं? एशियन गेम्समध्ये गोल्ड जिंकूनही निर्णय; BCCIच्या 'त्या' बैठकीत काय चर्चा झाली?

SCROLL FOR NEXT