Jackie shroff Dainik Gomantak
मनोरंजन

Jackie Shroff: जॅकी श्रॉफने का केली पायऱ्यांची स्वच्छता? काय झालं वाचा

Jackie Shroff: आता जॅकी श्रॉफ हे या चर्चांचा भाग बनले आहेत.

दैनिक गोमन्तक

Jackie Shroff: बॉलीवूडचे कलाकार कोणत्या ना कोणत्या कारणाने सातत्याने चर्चेत असतात. ते कधी चित्रपटांमुळे तर कधी त्यांच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत असतात. आता जॅकी श्रॉफ हे या चर्चांचा भाग बनले आहेत.

जॉकी श्रॉफ यांचा एक व्हिडिओ समोर आला आहे. ज्यामध्ये तो मुंबईतील एका राम मंदिराच्या पायऱ्या साफ करताना दिसत आहे. जॅकी श्रॉफचे हे काम पाहून त्याचे चाहते अभिनेत्याचे कौतुक करताना दिसत आहेत. याआधीदेखील त्याचे सामाजिक कार्य करताना फोटो व्हायरल होताना दिसत असतात. या स्वच्छतामोहिमेत महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यादेखील सामील झाल्या होत्या. यासोबतच त्यांनी झाडांना पाणी घातल्याचेदेखील पाहायला मिळाले आहे.

दरम्यान, २२ जानेवारीला आयोध्येत राममंदिरात रामलल्लाची स्थापना होणार आहे. त्यानिमित्ताने संपूर्ण देशभरात उत्साह दिसून येत आहे. आता १६ जानेवारीपासून आयोध्येत अनुष्ठाणाला सुरुवात झाली आहे. यासाठी अनेक सेलेब्रिटी आयोध्येत पोहचायला सुरुवात झाली आहे.

आता रामायण या मालिकेत रामाची भूमिका निभावणारे जेष्ठ अभिनेते अरुण गोविल आणि सीतेची भूमिका निभावणाऱ्या दीपिका चिखलियादेखील या उत्सवात सहभागी होण्यासाठी हजर झाल्या आहेत. आता अरुण यांनी एक व्हिडिओ शेअर केला आहे, त्यामध्ये चाहते त्यांना पाहून आनंदित झाल्याचे पाहायला मिळाले आहे.

यादरम्यान, जॅकी श्रॉफचा हा व्हिडिओ लोकांचा मन जिंकून घेतले आहे. जॅकी श्रॉफची ही साधेपणा लोकांना चांगलाच भावला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Small Savings Scheme: कोट्यवधी गुंतवणूकदारांसाठी खूशखबर! PPF आणि सुकन्या समृद्धी योजनेबाबत सरकारचा मोठा निर्णय; तुमच्या पैशांवर मिळणार भरघोस परतावा

Asian Games Semifinal 2026: हाय-होल्टेज सामन्यात भारतानं उडवली पाकड्यांची दाणादाण, अभिषेकचा जादुई गोल ठरला निर्णायक; टीम इंडियाची फायनलमध्ये धडक

Ruhani Sharma: विराट कोहली माझे जीजू... अनुष्काच्या कुटुंबाशी संबंधित मोठा दावा! अभिनेत्री रूहानी शर्मा पुन्हा चर्चेत, नेमकं काय आहे कनेक्शन?

Ranji Trophy: पर्वरी मैदानाच्या नूतनीकरणाचा परिणाम; गोव्याचा तिसरा रणजी सामनाही पणजी जिमखान्यावर

Viral Post: 'मला नवरा हवाय, पण माझ्या अटींवर...' तरूणीने 'Google Form'वरून घेतली मुलांची परीक्षा! 240 हून अधिक पोरांनी दाखवला इंटरेस्ट, प्रश्न वाचून व्हाल थक्क

SCROLL FOR NEXT