Ira Khan  Dainik Gomantak
मनोरंजन

Ira Khan Wedding: 'लग्नाआधी म्युझिकल नाइट' आइरा खानचा 'या' गाण्यावर धमाल डान्स

Ira Khan Wedding: या लग्नासाठी वधू-वर आपल्या कुटुंबीयांसह आणि मित्रांसह उदयपूरला पोहोचले आहेत.

दैनिक गोमन्तक

Ira Khan Wedding: गेल्या काही दिवसांपासून आमिर खानची लेक आइरा खान चर्चेत आहेत. 3 जानेवारीला आइरा खान आणि तिचा बॉयफ्रेंड नुपुर शिखरेसोबत लग्न केले आहे. दोघांनीही कुटुंबीय आणि मित्रांसमोर नोंदणीकृत विवाह केला आणि आता दोघेही 10 जानेवारीला पूर्ण थाटामाटात लग्न करण्याच्या तयारीत आहेत. या लग्नासाठी वधू-वर आपल्या कुटुंबीयांसह आणि मित्रांसह उदयपूरला पोहोचले आहेत.

सेलिब्रिटींच्या लग्नासाठी नेहमीच सज्ज असणारे उदयपूर पुन्हा एकदा सजले आहे. उदयपूरच्या विमानतळावरच या जोडप्याच्या स्वागतासाठी विशेष व्यवस्था करण्यात आली होती. ती उदयपूरला पोहोचताच तिथे कार्यक्रमाला सुरुवात झाली आहे. एका व्हिडिओमध्ये मलायका अरोराच्या 'छैय्यां छैय्यां' या गाण्यावर आइरानेही जबरदस्त डान्स करताना दिसली आहे.

आता आइराच्या आनंदसोहळ्यात कोणते सेलेब्रिटी सहभागी होणार, हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. आमिर खान आणि रीना दत्ता यांची मुलगी आइरा खानच्या लग्न मराठमोठ्या पद्धतीने पार पडले आहे. जरी हे लग्न रजिस्टर पद्धतीने झाले असली तरी त्याआधीचे सर्व कार्यक्रम आणि विधी मराठमोळ्या पद्धतीने पार पडले आहेत. त्यांच्या या लग्नाच्या कार्यक्रमात आमिर खानची दुसरी पत्नी किरण राव सुद्धा मराठमोळ्या अवतारात आइराच्या आनंदात सहभागी होताना दिसली होती. आता आइराने सोशल मिडियावर पोस्ट करत आपल्या आनंद व्यक्त केला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Colvale Central Jail: कोलवाळ कारागृहात वाईननिर्मितीचा आरोप; प्रशासनाचा स्पष्ट इन्कार, 'सुरक्षा कडक केल्याने नाराजांचे षड्‌यंत्र'

Illegal Hill Cutting Case: 4 वर्षांच्या लढ्याला अखेर यश! हडफडेची बेकायदा कापलेली टेकडी पूर्ववत; हायकोर्टानं प्रकरण काढलं निकाली

Toxic Movie Release: 'टॉक्सिक'चा धमाका! रॉकस्टार यशची रुपेरी पडद्यावर धमाकेदार एन्ट्री; थिएटर्सबाहेर चाहत्यांची तोबा गर्दी VIDEO

Goa Weather Update: वाळपईत पावसाचे ‘शतक’! 2,552 मिमी पावसाची नोंद, मात्र किनारपट्टी भाग अजूनही कोरडाच

Viral Video: तेलाच्या टँकमध्ये पठ्ठ्यानं मारली डुबकी, तरुणाचा कारनामा पाहून लोकांचा चढला पारा; म्हणाले, ''भावा, जरा तरी लाज बाळग!"

SCROLL FOR NEXT