IFFI 2021 : जगभरात प्रसिद्ध असणारा IFFI म्हणजेच भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव..
IFFI 2021 : जगभरात प्रसिद्ध असणारा IFFI म्हणजेच भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव..  संदीप देसाई
मनोरंजन

गोव्याची नव्याने ओळख करून देणाऱ्या ईफ्फीच्या तयारीला वेग..!

दैनिक गोमन्तक
IFFI 2021 : मागील वर्षी जगभरात करोनाचं सावट होत; याचा परिणाम म्हणून हा मोहोत्सव पुढं ढकलण्यात आला होता.
हा महोत्सव गोवा राज्य सरकारच्या सहकार्याने भारत सरकारच्या माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या भारतीय चित्रपट महोत्सव संचालनालयाने आयोजित केला आहे.
भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवादरम्यान (IFFI) भारतीय पॅनोरमा (Panorama) विभागाचा भाग म्हणून प्रदर्शित होण्यासाठी निवडलेल्या 24 चित्रपटांपैकी एक तेलुगू चित्रपट आहे.
IFFI 2021 करीता 1180 रुपये इतकी फी करण्यात आली आहे.
निवडलेले चित्रपट गोव्यात 9 दिवस चालणाऱ्या चित्रपट महोत्सवात सर्व नोंदणीकृत प्रतिनिधी आणि निवडक चित्रपटांच्या प्रतिनिधींना दाखवले जातील.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

UEN For Goa Students: गोव्यात बारावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना मिळणार पर्मनंट एज्यूकेशन नंबर, कसा होणार फायदा?

Loksabha Election 2024 : एनडीए आघाडीला २०० पार होणेही मुश्कील : डॉ. शशी थरूर

Goa Today's Live News: भाजप सरकार सिद्धी नाईक खून प्रकरणाचा गेल्या तीन वर्षात छडा लावण्यात अपयशी ठरले -काँग्रेस

Konkan Railway : कोकण रेल्वेचे वेळापत्रक कोलमडणार; माजोर्डा उड्डाण पुलाच्या कामामुळे परिणाम

OpenAI ची मोठी तयारी, ChatGPT नंतर सर्च इंजिन करु शकते लॉन्च; Google ला देणार टक्कर

SCROLL FOR NEXT