hrithik roshan saba azad Dainik Gomantak
मनोरंजन

हृतिकची गर्लफ्रेंड तर सबाचा बॉयफ्रेंड गोव्याच्या बिचवर

हृतिक रोशन -सबा आझाद आणि सुझैन खान-अर्सलान गोनी यांची जोडी गोव्यात एकत्र पार्टी करतांना दिसले.

दैनिक गोमन्तक

बॉलीवुडमधील प्रसिद्ध अभिनेता हृतिक रोशन आणि गायिका सबा सध्या सोकाइल मिडियावर चर्चेत आहेत. हे जोडपे आज मुंबई विमानतळावर एकत्र दिसले. ते गोव्यात एकत्र पार्टी करत होते. अभिनेत्री पुजा बेदीने आयोजित केलेल्या पार्टीसाठी गेले होते. या पार्टीमध्ये सुझैन खान-अर्सलान गोनी देखील सहाभगी होते. या जोडप्यांना एकत्र पाहून त्यांचे चाहते थक्क झाले असून यांचे फोटो सोशल मिडियावर व्हायरल होत आहेत.

अभिनेत्री पूजा बेदीने तिच्या अधिकृत इन्स्टाग्रामअकाऊंटवर गोव्यात (Goa) झालेल्या पार्टीचे फोटो शेअर केले आहेत. दरम्यान, हृतिक आणि सबानेही तिच्यासोबतचे फोटो शेअर केले आहेत. त्यांच्याशिवाय फराह खान अली, झायेद खान, दिग्दर्शक अभिषेक कपूर आणि इतर अनेकजण या पार्टीला उपस्थित होते. या फोटोमध्ये हृतिक काळ्या टी-शर्टमध्ये दिसला तर सबा गुलाबी ड्रेसमध्ये दिसत आहे. तसेच, सुझैनने काळा ड्रेस घातला आणि अर्सलानने प्रिंटेड शर्ट घातला आहे. त्यांनी ग्रुपसोबत काही संस्मरणीय फोटो शेअर केले आहेत.

hrithik roshan and saba azad

हृतिक रोशन -सबा आझाद एकमेकांना डेट करत आहे असे बोलले जात आहे.हे दोघे मुंबईतील एका लोकप्रिय रेस्टॉरंटमध्ये एकत्र दिसले होते. आज हे जोडपे मुंबई विमानतळावर हातात हात घालून येताना दिसले. नंतर, संध्याकाळी, सुझान खान आणि अर्सलान गोनी यांनी देखील फॅनचे लक्ष वेधून घेतले होते. हृतिक रोशन आगामी चित्रपट 'विक्रम वेधा' या चित्रपटाच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Konkani Schools: ‘देवनागरी कोकणी’च्या शाळा सुरू करण्यास हरकत नाही! आमदारांनी पुढाकार घ्‍यावा, CM सावंत यांचे आवाहन

Goa Assembly Session: टॅक्सी व्यवसाय नींज गोयंकर यांच्या हातात राहिला पाहिजे

Goa Panchayat: पंचायत कर्मचाऱ्यांना 7वा वेतन आयोग, गुदिन्होंनी दिली माहिती; रेकॉर्ड पेपरलेस करण्याचा होणार प्रयत्न

विमान धावपट्टीवर पोहोचताच तांत्रिक बिघाड, प्रवाशांना उतरवून केली पुन्हा तपासणी; 'फ्लाय-91'मध्ये गोवा-पुणे प्रवाशांची गैरसोय

International Tiger Day: 2022 मध्ये गोव्यात 6 वाघ दिसले, पुढे काय..?

SCROLL FOR NEXT