IFFI Goa Dainik Gomantak
मनोरंजन

53 IFFI 2022: गोव्यातील 53 व्या इफ्फीमध्ये हे चित्रपट दाखवले जाणार, पाहा संपूर्ण यादी एका क्लिकवर

गोव्यात होणाऱ्या 53 व्या इफ्फीमध्ये कोणते चित्रपट दाखवल्या जाणार तुम्हाला माहिती आहे का?

दैनिक गोमन्तक

53 IFFI Goa: 53 वा भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव (International Film Festival of India) लवकरच सुरू होणार आहे. 20 ते 28 नोव्हेंबर दरम्यान या महोत्सवाचे आयोजन गोव्यात (Goa) केले असून यामध्ये 25 फीचर फिल्म्स आणि 20 नॉन फीचर फिल्म्स दाखवल्या जाणार आहेत. या वेळी इफ्फीमध्ये (IFFI) तीन मराठी चित्रपट (Movie) दाखवले जाणार आहे. तसेच आरआरआर आणि द कश्मीर फाइल्स बॉक्स ऑफिसवर हिट ठरलेले चित्रपट देखील या फिल्म फेस्टिव्हलमध्ये दाखवले जाणार आहेत. चला तर मग जाणून घेउया 53 व्या इफ्फीमध्ये कोणते चित्रपट दाखवले जाणार आहे.

हिंदी चित्रपट

थ्री ऑफ अस, द स्टोरी टेलर, मेजर, सिया, द कश्मीर फाइल्स या फीचर फिल्म्स 53 व्या इफ्फीमध्ये दाखवले जाणार आहेत. तर काही हिंदी भाषेतील नॉन फीचर फिल्म्सची झलक पाहायला मिळणार आहे.

  • मराठी चित्रपट

या वेळी इफ्फी या चित्रपट महोत्सवात चार मराठी या फिचर फिल्म्स दाखवल्या जाणार आहेत. फ्रेम, शेर शिवराज, एकदा काय झालं आणि धर्मवीर या मराठी फीचर फिल्म्सचे स्क्रिनिंग या महोत्सवात होणार आहे. तर रेखा ही नॉन फीचर मराठी फिल्म देखील यंदा इफ्फीमध्ये पाहायला मिळणार आहे. तसेच इतर भाषांमधील काही फिचर फिल्म्स आणि नॉन फीचर फिल्म्सचे स्क्रिनिंग या चित्रपट महोत्सवात (Film Festival) होणार आहे.

youtube.com/watch?v=Ouduoct9ACM

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT