Bollywood Actress Dainik Gomantak
मनोरंजन

Bollywood: ट्रॉफी अन् सर्टिफिकेट्स शेअर केलेल्या फोटोमधील ही अभिनेत्री कोण ?

Actress: आपल्या शाळेतील दिवसांना आठवत तिने हा फोटो पोस्ट केला आहे.

दैनिक गोमन्तक

Actress: बॉलीवूडमधील अभिनेते- अभिनेत्री नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असतात. कधी त्यांच्या चित्रपटांमुळे तर कधी त्यांच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत असतात.

सोशल मिडियावरच्या त्यांच्या पोस्ट चाहत्यांच्या आकर्षणाचा भाग असतात. आता अशाच एका प्रसिद्ध अभिनेत्रीने आपला शाळेतील ट्रॉफी आणि प्रमाणपत्रासह फोटो सोशल मिडियावर पोस्ट केला आहे. आपल्या शाळेतील दिवसांना आठवत तिने हा फोटो पोस्ट केला आहे.

ही प्रसिद्ध अभिनेत्री या फोटोमधून ओळखायला येत नसल्याचे मत नेटकऱ्यांनी म्हटले आहे. आज ती एका प्रसिद्ध अभिनेत्याची पत्नी आणि एका मोठ्या राजकीय व्यक्तीची सून आहे. ती दुसरी तिसरी कोणी नसून जेनेलिया डिसूजा देशमुख आहे. हा फोटो शेअर करताना जेनेलियाने आपल्या आठवणी सांगितल्या आहेत.

जेनेलिया काही दिवसापूर्वी आपल्या पूतणीच्या कार्यक्रमासाठी अल्मा मेटर सेंट एंड्रयूज कॉलेजमध्ये गेली होती. काही वर्षापूर्वी मी ज्या स्टेजवर पर्फॉर्मस करत होते त्याच स्टेजवर आता माझी पूतणी आहे. या ऑडिटोरियमणधील आठवणी ताज्या झाल्या असे म्हणत जेनेलियाने आपला शाळेतील फोटो शेअर केला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

'माझ्या दारात संकट नाही, तर मला काय देणे-घेणे?' शतकापूर्वी सावरकरांनी कोरडे ओढलेली संकुचित मानसिकता आजही उभी

Budh Nakshatra Parivartan 2026: 8 ऑगस्टपासून 'या' राशींचे नशीब उजळणार; बुधाच्या नक्षत्र बदलाने यशाचे नवे मार्ग खुलणार

Under Secretary Recruitment: अवर सचिव भरतीला कोर्टाचा 'ब्रेक'; राज्य सरकारला दणका; 2 महिला अधिकाऱ्यांच्या पदोन्नतीचा फेरविचार करण्‍याचा आदेश

36 Villages Without 4G 5G In Goa: हायस्पीड इंटरनेटपासून 36 गावे अद्याप दूर; खासदार तानावडेंच्‍या प्रश्‍‍नाला केंद्रीय संपर्क राज्‍यमंत्र्यांचे उत्तर

PM Surya Ghar Yojana: 'पीएम सूर्यघर' योजनेअंतर्गत 3,323 घरांवर 'सोलर पॅनेल'; केंद्र सरकारकडून मिळाली 22.58 कोटींची सबसिडी

SCROLL FOR NEXT