रितेश देशमुख आणि जेनेलियाचा Dainik Gomantak
मनोरंजन

रितेश देशमुख अन् जेनेलियाचा Funny Dance होतोय व्हायरल

सोशल मिडियावर पुष्पा चित्रपटमधील श्रीवल्ली गाण्यांचे (Song) अनेक व्हर्जन सोशल मिडियावर पाहायला मिळत आहे.

दैनिक गोमन्तक

अल्लू अर्जुन आणि रश्मिका मंदान्ना स्टारर चित्रपट 'पुष्पा: द राइज'चा (Pushpa) चित्रपटामधील गाणी खूप प्रसिद्ध झाली आहेत. पुष्पा चित्रपटामधील गाण्यापासून ते डायलॉगपर्यंत अनेक व्हिडिओ आजही सोशल मिडियावर (Social Media) व्हायरल होत आहेत. दरम्यान बॉलीवुडचे (Bollywood) पॉवरफूल कपल रितेश देशमुख आणि जेनेलिया डिसूझा यांनी एक भन्नाट डान्सचा व्हिडिओ सोशल मिडियावर शेयर केला आहे.

रितेश -जेनेलीयचा मजेदार डान्स

रितेश -जेनेलीयचा हा डान्स (Dance) खूप मजेशीर आहे. या व्हिडिओच्या सुरुवातीला रितेश पुष्पाच्या (Pushpa) शिवल्ली या गाण्यावर डान्स करू लागतो. मग अचानक हिमेश रेशमियाचे प्रसिद्ध गाणे "झलक दिखलाजा" सुरू होते, ज्यावर जेनेलिया धमकेदार स्टाइलमध्ये नाचते आणि नंतर रितेश देखील मजेशीर डान्स करायला सुरुवात करतो.

सोशल मिडियावर पुष्पा चित्रपटमधील श्रीवल्ली गाण्यांचे (Song) अनेक व्हर्जन सोशल मिडियावर पाहायला मिळत आहे. यात टॉम अँड जेरी आणि पपेट डान्सचा समावेश आहे. चाहत्यांनी (Fans) या व्हिडिओला देखील पसंती दिली आहे. तसेच श्रीवल्ली गाण्याचे इंग्लिश व्हर्जन देखील आले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

गोव्याकडे येणारी बस अंकोल्यात उलटली; एकाचा मृत्यू, 20 प्रवासी गंभीर जखमी; चालकाचे सुटले नियंत्रण

Stray Cattles: डिचोलीतील चौपदरी बगलमार्गावर मोकाट गुरांचा उपद्रव कायम, अपघातांचा धोका; दोन वर्षांत 15 गुरांचे बळी

Dabolim Airport: दाबोळी विमानतळ अव्वल दहातून बाहेर! 3 महिन्यांत 3.21 लाख प्रवासी कमी; विमान वाहतुकीत मंदीचे संकेत

वीरेश बोरकर यांची वाढती लोकप्रियता मनोज परब यांना खुपली? 'रिव्होल्युशनरी गोवन्स' पक्षाच्या चिंधड्या उडण्यामागचं खरं कारण काय?

Bhagur Village: इंग्लंडला धडकी भरवणारं भारतातील 'ते' खोडकर गाव, जाणून घ्या स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या 'भगूर'चा थरारक इतिहास

SCROLL FOR NEXT