Sidharth Malhotra-Kiara Advani Wedding Dainik Gomantak
मनोरंजन

Siddharth Kiara Wedding: बापरे! सिड कियाराच्या रॉयल वेडिंगमध्ये चाखायला मिळणार 10 देशांतील पदार्थ

Siddharth Kiara Wedding: डेस्टीनेशन वेडिंगवर या दोघांनी करोडोंचा खर्च केल्याचे म्हटले जात आहे. महत्वाचे म्हणजे, या सोहळ्यात 10 देशांतील 100हून अधिक पदार्थ असल्याचे म्हटले जात आहे.

दैनिक गोमन्तक

Siddharth Kiara Wedding: बॉलीवूडची प्रसिद्ध आणि लाडकी अभिनेत्री कियारा अडवाणी आणि अभिनेता सिद्धार्थ मल्होत्रा हे आज विवाहबंधनात अडकणार आहेत. राजस्थानमधील जैसेलमेर येथील अलिशान सुर्यगड पॅलेसमध्ये हा विवाहसोहळा पार पडणार आहे.

कियारा आणि सिद्धार्थच्या लग्नाला दिग्गज आणि प्रसिद्ध व्यक्ती हजेरी लावणार असल्याचे सांगण्यात येत आहे. दरम्यान, कियारा आणि सिद्धार्थने विवाहसोहळ्याची जंगी तयारी केल्याचे दिसून येत आहे. या डेस्टीनेशन वेडिंगवर या दोघांनी करोडोंचा खर्च केल्याचे म्हटले जात आहे. महत्वाचे म्हणजे, या सोहळ्यात 10 देशांतील 100हून अधिक पदार्थ असल्याचे म्हटले जात आहे.

या मेनूमध्ये इटालियन, चायनीज, मेक्सिकन अशा देशांतील पदार्थ असल्याचे म्हटले जात आहे. विदेशी पदार्थाबरोबरच भारती( India )य पदार्थांचीदेखील रेलचेल आहे. प्रत्येक पाहुण्यची काळजी घेत अशी व्यवस्था करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. लग्नात 50हून अधिक स्टॉल्स असणार आहेत.

दरम्यान, कियारा आणि सिद्धार्थचे चाहते त्यांच्या या विवाहासाठी उत्सुक असल्याचे सोशल मिडियावर दिसून येत आहे. त्यांचा हा शाही विवाह सोहळा आज पार पडणार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Accident Death: दारूची नशा बेतली जीवावर; दुचाकीवरील ताबा सुटला, नाल्यात पडून 30 वर्षीय युवकाचा मृत्यू

Bank Job: SBI मध्ये नोकरीची सुवर्णसंधी! 12,000 जागांसाठी होणार मेगाभरती, 250 नव्या शाखा सुरू करण्याचा बँकेचा प्लॅन

Congress Dalit Tribal Support: दलित-आदिवासींची साथ मिळवणे काँग्रेससाठी सोपे नाही! राहुल गांधींसमोर मोठे राजकीय आव्हान

Goa Assembly Session: गोवा विधानसभेचा 'खेळखंडोबा'! सत्ताधारी-विरोधकांच्या राजकारणात राज्याच्या भवितव्याचा विसर

Dabolim Dubai Flight: दाबोळी-दुबई विमानसेवा पुन्हा सुरू होणार, दररोज एक उड्डाण; मुंबई-गोवा मार्गावरही दिवसाला 8 फेऱ्या

SCROLL FOR NEXT