हुमा कुरेशीच्या चाहत्यांना हे फोटो प्रचंड आवडले आहेत.  Instagram/@iamhumaq
मनोरंजन

स्वत: मधील महाराणीला शोधा : हुमा कुरेशीचा नवा फोटोशूट

अभिनेत्री हुमा कुरेशी आपल्या दमदार अभिनयामुळे तिच्या 'महाराणी' या वेब सिरीजपासून (Web series) चर्चेत आली आहे.

दैनिक गोमन्तक
अभिनेत्री हुमा कुरेशी आपल्या दमदार अभिनयामुळे तिच्या 'महाराणी' या वेब सिरीजपासून चर्चेत आली आहे. सध्या ती सामाजिक माध्यमांवर सतत अॅक्टिव आहे. अलीकडेच तिने आपल्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटवरुण शेअर केले आहे. तिच्या चाहत्यांना तिचे फोटो प्रचंड आवडले आहेत. या फोटोत हुमा कुरेशी गोल्डन रंगाच्या ड्रेसमध्ये अतिशय सुंदर दिसत आहे.
हुमा कुरेशी या फोटोमध्ये खूप सुंदर दिसत आहे. तिने गोल्डन रंगाचा शॉर्ट ड्रेस परिधान केला आहे. तिचा हा लुक पाहून चाहत्यांना वेडं लागळ आहे.
हुमा कुरेशी फोटो शेअर करतांना म्हणाली, तुमच्यामधील महारणीला शोधा.'
तिच्या या फोटोवर लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षावच होत आहे. सामाजिक माध्यमांवर तिचे हे फोटो प्रचंड धुमाकूळ घालत आहेत.
'गँग्स ऑफ वासेपुर', 'एक थी डायन', 'बदलापुर', ' डेढ़ इश्क़िया', 'जॉली एलएलबी 2' या चित्रपटांमधून आपल्या दमदार अभिनयामुळे हुमाने बॉलीवुडमध्ये आपली स्वतची वेगळी ओळख निर्माण केली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Strait of Hormuz: मोठी बातमी! स्ट्रेट ऑफ होर्मुजमध्ये व्यापारी जहाजावर भीषण हल्ला; 11 भारतीय जखमी

VIDEO: 'तो' कॅच अन् मैदानात गोंधळ! LIVE सामन्यात टीम इंडियाच्या खेळाडूंची जोरदार टक्कर; व्हिडिओ तूफान व्हायरल

Israel Election 2026: इस्राईलमध्ये 27 ऑक्टोबरला राजकीय रण; नेतान्याहूंसमोर आयसेनकोटांचे आव्हान, युद्धाच्या सावटात सत्तेसाठी 61 जागांचे गणित निर्णायक

Nobel Prize 2026 In Physics: फ्रान्सिस हॅल्जेन यांना भौतिकशास्त्राचा नोबेल जाहीर, न्यूट्रिनो संशोधनावर शिक्कामोर्तब!

Harmanpreet Kaur Captaincy: हरमनप्रीत कौरने अचानक कर्णधारपद का सोडलं? एशियन गेम्समध्ये गोल्ड जिंकूनही निर्णय; BCCIच्या 'त्या' बैठकीत काय चर्चा झाली?

SCROLL FOR NEXT