Famous director Sanjay Leela Bhansali and actor Ranbir Kapoor are infected with corona 
मनोरंजन

प्रसिध्द दिग्दर्शक संजय लीला भन्साळी यांनी गंगूबाई काठियावाडी चित्रपटाचं शूट तात्काळ थांबविलं

गोमन्तक वृत्तसेवा

मुंबई: प्रसिध्द दिग्दर्शक संजय लीला भन्साळी जे आपल्या आगामी गंगूबाई काठियावाडी या चित्रपटाच्या प्रदर्शनाच्या प्रतीक्षेत आहेत, त्यांना कोरोनाची लागन झाली आहे. माहितीनुसार आणि आलेल्या रिपोर्टनुसार, त्यांना चित्रपटाच्या सेटवर कोरनाची लागन झाल्याचे सांगण्यात येत आहे.सध्या गगूबाई काठियावाडी या चित्रपटाचे शूट तात्काश थांबविण्यात आले आहे.

भन्साळी यांना त्यांच्या कार्यालयात क्वॉरंटाइन ठेवण्यात आले आहे आणि त्याच्या आईनेही कोविड19 ची टेस्ट दिली आहे. या आलेल्या चाचणीनंतर गंगूबाई काठियावाडी या चित्रपटाची प्रमुख अभिनेत्री आलिया भट्ट हिलाही वेगळे ठेवण्यात आले आहे आणि कोविड 19 ची चाचणी करण्यात आली आहे. त्यासाठी तीच्या टेस्टच्या रीपोर्टची वाट बघितली जात आहे. चित्रपटाच्या उर्वरित कास्ट आणि सहकाऱ्यांची देखील चाचणी घेण्यात येत आहे.

दरम्यान रणबीर कपूरनला ही कोरोनाची लागण झाल्याची बातमी पुढे आली आहे. सध्या तो क्वॉरंटाइन आहे.. ही माहिती नीतू कपूर यांनी दिली आहे. रणबीर कपूरच्या तब्येतीबाबत अनेक अंदाज बांधले जात होते. नीतू कपूरने त्याच्या प्रकृतीविषयी इंस्टाग्रामवर एक पोस्ट शेअर करून रणबीर कपूरच्या प्रकृतीविषयी माहिती दिली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

बॉल की बुलेट...! पोलार्डला टाकला खतरनाक बाउन्सर, चेंडू थेट सीमारेषेपार; विकेटकीपर बघतच राहिला Watch Video

मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांना सुप्रीम कोर्टाचा दिलासा; निलंबनाची याचिका फेटाळली, ECI आणि कायदे मंत्रालयाला नोटीस!

ICC Fine India West Indies: T20 मालिकेपूर्वी भारत-वेस्ट इंडिजला 'आयसीसी'चा दणका; दोन्ही संघांना ठोठावला दंड, कारण काय?

Viral Video: देवदूत बनून आला 'कॉन्स्टेबल'! चालत्या ट्रेनमध्ये चढताना प्रवाशाचा गेला तोल अन्... जीवघेण्या अपघाताचा थरार CCTV मध्ये कैद

Most Sixes: 2026 मध्ये षटकारांचा पाऊस! अभिषेक शर्मा ठरला 'Sixer King', तर वैभव सूर्यवंशी टॉप-5 मधून बाहेर! पाहा कोणाच्या नावावर किती षटकार?

SCROLL FOR NEXT