Ek Villan Returns Dainik Gomantak
मनोरंजन

Ek Villan Returns: 'एक विलेन रिटर्न्स' चे जबरदस्त पोस्टर रिलीज

दिशा पटानी, जॉन अब्राहम, अर्जुन कपूर आणि तारा सुतारिया यांच्या स्टारकास्टचे लूक दाखवणारे 'एक व्हिलन रिटर्न्स'चे काही पोस्टर्स रिलीज करण्यात आले.

दैनिक गोमन्तक

'एक व्हिलन रिटर्न्स' ( Ek Villan Returns) हा चित्रपट बऱ्याच दिवसांपासून चर्चेत होता. एक व्हिलनचा पहिला भाग 8 वर्षांपूर्वी रिलीज झाला होता. आता या चित्रपटाचा सिक्वेल रिलीज होणार आहे. नुकतेच 'एक व्हिलन रिटर्न्स' चे काही पोस्टर्स रिलीज करण्यात आले होते. ज्यामध्ये दिशा पटानी, जॉन अब्राहम, अर्जुन कपूर आणि तारा सुतारिया या चित्रपटाची स्टारकास्ट रिलीज झाली होती. यासोबतच आता चित्रपटाचा ट्रेलर आणि रिलीज डेटही जाहीर करण्यात आली आहे. (Ek Villan Returns news)

गेल्या दोन दिवसांत एकूण 7 पोस्टर्स रिलीज करण्यात आले आहेत. 'एक व्हिलन रिटर्न्स' च्या चार पोस्टरमध्ये अर्जुन कपूर, तारा सुतारिया, जॉन अब्राहम आणि दिशा पटानी मास्क घातलेले दिसत आहेत.बाकी पोस्टर्समध्ये दिशा पटानी- जॉन अब्राहम आणि तारा सुतारिया- अर्जुन कपूर ही जोडी दिसत आहे.या पोस्टर्समुळे प्रेक्षकांमध्ये चांगलीच उत्सुकता निर्माण झाली असून चाहत्यांच्या अपेक्षाही वाढल्या आहेत.

* चित्रपट आणि ट्रेलर कधी रिलीज होणार
हे पोस्टर्स (Poster) शेअर करताना कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, 'नायक आणि नायिकेच्या कथा खूप आहेत, आता खलनायकाची कथा जाणून घेण्याची पाळी आहे. यासोबतच चित्रपटाची रिलीज डेट आणि ट्रेलर रिलीज करण्यात आला आहे. चित्रपटाचा ट्रेलर 30 जून रोजी रिलीज होईल, तर चित्रपट (Movie) 29 जुलै 2022 रोजी रिलीज होईल. मोहित सुरी दिग्दर्शित एक व्हिलन रिटर्न्स, टी-सीरीज आणि बालाजी टेलिफिल्म्स यांनी संयुक्तपणे निर्मित केला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT