Anisha Padukone Birthday: Dainik Gomantak
मनोरंजन

Anisha Padukone Birthday: दीपिका पदुकोणने बहीण अनिशाला वाढदिवसाच्या दिल्या हटके अंदाजात शुभेच्छा

दीपिकाने अनिशालासाठी एक खास पोस्ट लिहत वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

दैनिक गोमन्तक

Deepika Padukone Sister Birthday: हिंदी सिनेसृष्टीतील सुपरस्टार दीपिका पदुकोणचे नाव सध्या 'पठाण' चित्रपटामुळे चर्चेत आले आहे. दीपिकाच्या 'पठाण' चित्रपटाने रिलीजच्या 7 दिवसांत बॉक्स ऑफिसवर 300 कोटींहून अधिकचा रेकॉर्डब्रेक कमाई केली आहे. 

पण दुसरीकडे दीपिका सध्या तिच्या कुटुंबामुळे चर्चेत आहे. 2 फेब्रुवारी म्हणजे आज दीपिका पदुकोणची धाकटी बहीण अनिशा पदुकोणचा वाढदिवस आहे. दीपिका पदुकोणने सोशल मीडियावर अनिशाला एक खास पोस्ट शेअर करत वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. 

  • सोशल मिडियावर शेअर केली पोस्ट

अनिशा पदुकोण आणि दीपिका पदुकोणची बाँडिंग खूप चांगली आहे. याआधीही या दोन बहिणींच्या प्रेमाची बरीच चर्चा झाली होती. आता जेव्हा अनिशाचा वाढदिवस आहे आणि दीपिकाकडे कोणत्याही शुभेच्छा येत नाहीत, तेव्हा ते शक्य नाही. अनिशा पदुकोणच्या वाढदिवसानिमित्त दीपिका पदुकोणने तिच्या अधिकृत इंस्टाग्राम हँडलवर एक पोस्ट शेअर केली आहे.

या पोस्टमध्ये दीपिकाने (Deepika Padukone) एक खास नोट लिहिली आहे, ज्यावर लिहिले आहे की- 'जर तुमच्या आयुष्यात काहीच नसेल, पण तुमची एक लाडकी बहीण असेल, तर तुम्ही इतके श्रीमंत आहात की तुम्ही स्वतःची कल्पनाही करू शकत नाही, वाढदिवसाच्या (Birthday) शुभेच्छा अनिशा पदुकोण. अशातच दीपिका पदुकोणने धाकटी बहीण अनिशा पदुकोणला तिच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. 

  • कोण आहे अनिशा पदुकोण

दीपिका पदुकोणची धाकटी बहीण अनिशा पदुकोण ही एक गोल्फपटू आहे, तर दीपिकाचे वडील प्रकाश पदुकोण हे बॅडमिंटनपटू आहेत हे सर्वांना माहीत आहे. याशिवाय दीपिका पदुकोणची बहीण अनिशा पदुकोण देखील द लव्ह लाईफ लाफ फाऊंडेशनची सीईओ आहे. इतकंच नाही तर अनिशाला प्रवासाचीही खूप आवड आहे. 

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Benjamin Netanyahu: "मी पंतप्रधान असेपर्यंत पॅलेस्टिनी राष्ट्र होणार नाही!", नेतन्याहूंचा डोनाल्ड ट्रम्पला मोठा झटका; धुडकावली 15 कलमी योजना

Chaturgrahi Yog 2026: नोकरीत प्रमोशन अन् नव्या जबाबदाऱ्या! चतुर्ग्रही योग 'या' 4 राशींसाठी ठरणार वरदान; व्यवसायात होणार कोट्यवधींचा नफा

Sarfaraz Khan: 17 किलो वजन घटवलं, काश्मीरमध्ये कसून सराव; कसाेटी संघात पुनरागमन झालेल्या सर्फराझ खानची कठोर मेहनत

नेटपेक्षा 'सराव सामना' महत्त्वाचा! भारताचे फलंदाजी प्रशिक्षक सितांशू कोटक यांचे मत

Crime News: घरच्यांनी सून म्हणून नाकारलं, ज्याच्यावर जीवापाड प्रेम केलं त्यानचं घात केला; बायकोचा काटा काढणारा नराधम अखेर गजाआड

SCROLL FOR NEXT