Crew New Song Release  Dainik Gomantak
मनोरंजन

Crew New Song Release: बॉलीवूडच्या 'या' तीन अभिनेत्रींवर प्रेक्षक खूष! गाणे रिलिज होताच चित्रपटाची प्रतिक्षा

Crew New Song Release: आता या चित्रपटातील पहिले गाणे रिलिज झाले असून प्रेक्षकांना हा ट्रॅक आवडला असल्याचे पाहायला मिळत आहे.

दैनिक गोमन्तक

Crew Movie New Song Naina Release

बॉलिवूडच्या तीन सुंदर अभिनेत्री तब्बू, करीना कपूर खान, क्रिती सेनन एकाच फ्रेममध्ये असलेला क्रू चित्रपट गेल्या अनेक दिवसांपासून चर्चेत आहे. आता या चित्रपटातील पहिले गाणे रिलिज झाले असून प्रेक्षकांना हा ट्रॅक आवडला असल्याचे पाहायला मिळत आहे.

नैना असे या ट्रॅकचे नाव आहे. म्युझिक व्हिडिओमध्ये, चित्रपटाच्या तीन प्रमुख अभिनेत्री, तब्बू, करीना कपूर खान आणि क्रिती सेनॉन खूपच ग्लॅमरस दिसत आहेत, ज्याभोवती चित्रपटाची संपूर्ण कथा फिरताना दिसणार आहे. चित्रपटातील हे गाणे दिलजीत दोसांझ आणि बादशाह यांनी मिळून संगीतबद्ध केले आहे.

राजेश ए. कृष्णन दिग्दर्शित, बालाजी टेलिफिल्म्स आणि अनिल कपूर फिल्म अँड कम्युनिकेशन नेटवर्कचा हा बहुप्रतिक्षित चित्रपट 29 मार्च 2024 रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाची कथा तीन एअर होस्टेसची आहे, ज्यांना काम करताना विविध प्रकारच्या समस्यांना सामोरे जावे लागते आणि या सगळ्यात तिघीही आयुष्यातील कठीण आव्हान सामोरे जाताना पाहयला मिळणार आहे. आता बॉक्स ऑफीसवर हा चित्रपट किती कमाई करणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

T20 World Record: 22 षटकार, 17 चौकार… टी20 क्रिकेटमध्ये ठोकलं 'द्विशतक', 140 किलो वजनाच्या खेळाडूनं घातला धुमाकूळ; गोलंदाजांच्या उडवल्या चिंधड्या

Strait of Hormuz: इराणचा अमेरिकेला 'डिजिटल' दणका! होर्मुजच्या सामुद्रधुनीतील इंटरनेट केबल्सवर नियंत्रण मिळवण्याची तयारी; जागतिक दळणवळण धोक्यात

Shani Gochar 2026: शनीदेवाचा रेवती नक्षत्रात धमाका! 2 जुलैपासून 'या' 3 राशींना लागणार लॉटरी; उत्पन्नात होणार मोठी वाढ

पेडण्यात सिंधुदुर्गची ताजी मासळी, रखडलेल्या प्रकल्पामुळे सुविधांचा अभाव; ग्राहकांचा नाईलाज

Goa Assembly Election 2027: गोव्यात आगामी सरकार काँग्रेसचेच! अमित पाटकरांनी व्यक्त केला विश्वास; केरळ, तमिळनाडू विजयाबद्दल काँग्रेसकडून जल्लोष

SCROLL FOR NEXT