पंतप्रधान मोदींना सेलेब्रिटींकडून वाढदिवसाच्या शुभेच्छा  Dainik Gomantak
मनोरंजन

पंतप्रधान मोदींना सेलेब्रिटींकडून वाढदिवसाच्या शुभेच्छा

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर देशभरातून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

दैनिक गोमन्तक

पंतप्रधान नरेंद्र मोदी (Prime Minister Narendra Modi) यांचा आज 71 वा वाढदिवस आहे. त्यांच्यावर देशभरातून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. यामध्ये बॉलीवुड कलाकारसुद्धा मागे नाहीत. अक्षय कुमार, कंगना रणावत, विवेक ओबेरॉय, अभिषेक बच्चन यांच्यासह अनेक कलाकारांनी पंतप्रधानांना वाढदिवसाच्या अनेक शुभेच्छा दिल्या आहेत.

तुम्ही निरोगी आणि आनंदी राहा हीच देवा चरणी प्रार्थना करतो अशा शब्दांत बॉलीवुड अभिनेता अक्षय कुमारने पंतप्रधान मोदींना शुभेच्छा दिल्या आहेत.

तुम्हाला वाढदिवसाच्या शुभेच्छा आणि तुम्हाला दिर्घायुष्य लाभो असे ट्विट करत बॉलीवुड अभिनेता अभिषेक बच्चन याने पंतप्रधान मोदींना शुभेच्छा दिल्या आहेत.

बॉलीवुड अभिनेत्री नेहा धुपियाने ट्विट करत पंतप्रधान नरेंद्र मोदींना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

अभिनेता विवेक ओबेरॉयने ट्विट करत लिहिले, भारताची संस्कृती आणि भारताच्या तंत्रज्ञानाच्या संगमासह भारताला जागतिक गुरु बनवणारे युगपुरुष पंतप्रधान मोदीजी यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. देव तुम्हाला दीर्घायुष्य देवो आणि नेहमी निरोगी आयुष्य लाभो. जय हिंद

बॉलीवुड अभिनेत्री कंगना राणावतने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर त्यांच्या सोबतचा फोटो शेअर करत पंतप्रधान मोदीजींना शुभेच्छा दिल्या आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Mumbai-Goa Highway वर भीषण अपघात! भरधाव कारनं दोन अल्पवयीन मुलींना उडवलं, दोघींचीही प्रकृती गंभीर Watch Video

'धुरंधर' स्टाईल फायरींगनं हादरला पाकिस्तान! जैश-ए-मोहम्मदच्या बड्या कमांडरचा खेळ खल्लास; अज्ञात बंदूकधाऱ्यांनं काढला काटा VIDEO

VIDEO: जखमी चेहरा, पाठीवर रडणारी बहीण, पुराचा हाहाकार! नेपाळमधील 'तो' 50 सेकंदांचा व्हिडिओ व्हायरल; तुमचेही पाणावतील डोळे

नो बॉलनंतर 'फ्री हिट' नको, गोलंदाजाला दंड ठोठवावा! सुनील गावसकरांची मोठी मागणी

Terrorist Secret Communication: गुप्त संवादासाठी अश्लील संकेतस्थळांचा वापर, दहशतवाद्यांची नवीन कार्यपद्धती; सोशल मीडियाला शोधला नवीन पर्याय

SCROLL FOR NEXT