Rekha| Bollywood Dainik Gomantak
मनोरंजन

रेखाच्या मांडीवर बसलेला हा गोंडस मुलगा, आता बनलाय बॉलिवूडचा चॉकलेट हिरो, ओळखलंत?

एकेकाळी हा मुलगा शाहरुखपेक्षाही अधिक प्रसिध्द होता.

दैनिक गोमन्तक

बॉलिमधील प्रसिध्द अभिनेता जुगल हंसराजने अनेक चित्रपटात काम केले नसले तरी लोकांच्या मनात एक वेगळी ओळख निर्माण करण्यात ते नक्कीच यशस्वी झाले आहे. जुगल हंसराजचा बालपणीचा एक फोटो सोशल मीडियावर समोर आला आहे. ज्यामध्ये ते बॉलिवूडची (Bollywood) एव्हरग्रीन अभिनेत्री रेखाच्या (Rekha) मांडीवर बसलेला दिसत आहे. यात जुगल हंसराज खूपच तरुण आणि निरागस दिसत आहे.

जुगल हंसराज यांनी लहानपणापासून अभिनयाला (Acting) सुरुवात केली. बालकलाकार म्हणूनही त्यांनी अनेक चित्रपटांमध्ये (Movie) काम केले आहेत. एक काळ असाही होता जेव्हा जुगल हंसराजला रोमान्सचा बादशाह मानले जात होते. पण आता जुगल फिल्मी दुनियेपासून पूर्णपणे दूर आहे. जुगल विवाहित असून त्याच्या पत्नीचे नाव जास्मिन आहे. जुगल यांना एक मुलगाही आहे. तो आपल्या कुटुंबासह अमेरिकेत (America) राहतो. जुगलने 2014 मध्ये त्याची दीर्घकाळाची मैत्रीण जस्मिनसोबत लग्न करून लाखो मुलींची मने तोडली होती. जुगल जरी चित्रपटांमध्ये सक्रिय नसला तरी सोशल मीडियावर तो खूप सक्रिय दिसतो.

एक काळ असाही होता जेव्हा जुगल हंसराजला रोमान्सचा बादशाह मानले जात होते. सलमान खान आणि शाहरुख खानपेक्षाही जास्त मुली त्यांच्या फॅन होत्या. बालकलाकार म्हणून करिअरची सुरुवात करणारे जुगल मासूम आणि कर्मा यांसारख्या चित्रपटांमध्ये काम केले होते. नायक म्हणून त्यांनी पापा कहते हैं, मोहब्बतें, सलाम नमस्ते आणि आजा नचले यांसारख्या प्रसिद्ध चित्रपटांमध्ये उत्तम अभिनय केला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT