Jacqueline Fernandez Instagram /@Jacqueline Fernandez
मनोरंजन

एकटेपणामुळे मला आले होते डिप्रेशन: जॅकलिन फर्नांडिस

जॅकलिनने तिच्या आयुष्यातील संबंधित एक गोष्ट शेअर केली आहे.

दैनिक गोमन्तक

शिल्पा शेट्टीच्या (Shilpa Shetty) शेप 'ऑफ यु' या शोमध्ये जॅकलीन फर्नांडिस आली होती. तेव्हा दोन्ही अभिनेत्रिनी खूप गप्पा आणि मस्ती केली. तसेच या दोघीमध्ये अनेक गंभीर विषयांवर देखील चर्चा झाली. यावेळी जॅकलीन (Jacqueline Fernandez) तिच्या आयुष्यातील संबंधित सर्व गोष्टींचा उल्लेख केला. तिने सांगितले की, ती देखील अशा काळातून गेली आहे जेव्हा तीला स्वत:ला एकटे वाटत होते. त्यानंतर तिला डॉक्टरांचीही गरज पडली होती. याबद्दल ती अधिक बोलताना म्हणाली असे अनेक लोक आहेत जे एकटे राहतात, त्यांचे कुटुंब त्यांच्यासोबत राहत नाही, ते घराच्या चार भिंतीमध्येच एकटे राहतात.

* लॉकडाउनमध्ये पडली होती एकटी

जॅकलिन म्हणाली की लॉकडाउनमध्ये ती एकटी पडली होती. यामुळे तिला डॉक्टरांची ट्रीटमेंट घ्यावी लागली होती. जर तुमचे मित्र तुमच्यासोबत असेल तर तुमचे सुख-दुख वाटून घेण्यास मदत मिळते. पण लॉकडाउनमध्ये मि एकटे पडले होते यामुळे डिप्रेशनला सामोरे जावे लागले होते.

खर तर डॉक्टरांच्या उपचारानंतर असे समजले की जॅकलिन ट्रॉल झाल्यामुळे चिंतेत होती. पण आता ती ट्रोल्सला कसे हाताळायचे समजून गेली आहे. पुढे ती म्हणाली जेव्हा तुमच्यासोबत वाईट गोष्टी घडतात किंवा वाईट अनुभव येतात तेव्हा ते शेअर केल पाहिजे. यामुळे मनावरील ताण कमी होतो.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

India Nuclear Weapons Report 2026: भारताच्या अण्वस्त्रांबाबत अमेरिकन संस्थेचा मोठा दावा! भारतीय शस्त्रागारात 190 अण्वस्त्रे, क्षेपणास्त्रांचे वेगाने आधुनिकीकरण सुरु

Duleep Trophy Winner 2026: 13 वर्षांनंतर चॅम्पियनशिपचा महासंग्राम जिंकला! ईस्ट झोनने जिंकली दुलीप ट्रॉफी; ईशान किशन ठरला विजयाचा 'हिरो' VIDEO

Canacona Coarse Farming: पावसाने ऐन पेरणीच्या काळात दिला दगा; काणकोणातील भरड शेतीला मोठा फटका, 2520 हेक्टरपैकी मोठ्या क्षेत्रावर पेरणीच नाही

Goa Politics: 'गोवा फर्स्ट' 2027चा नवा राजकीय पर्याय ठरणार? सरदेसाईंचे संकेत; काँग्रेससोबतची युतीची बोलणी सध्या स्थगित

Houthi Missile Attack Saudi Arabia: हुतींच्या सौदीवरील हल्ल्याने बिथरला पाकिस्तान, इराणला दिली तंबी; मुस्लीम जगतात खळबळ

SCROLL FOR NEXT