या चित्रपटांमध्ये होती बच्चन फॅमिली एकत्र  Dainik Gomantak
मनोरंजन

या चित्रपटांमध्ये होती बच्चन फॅमिली एकत्र

ऐश्वर्या रायने अनेक चित्रपताटांमध्ये अमिताभ बच्चन आणि अभिषेक बच्चन यांच्यासोबत काम केले आहे.

दैनिक गोमन्तक

बॉलीवुड अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चन (Aishwarya Rai Bachchan) आज आपला 48 वा वाढदिवस (Birthday) साजरा करत आहे. तिच्या पहिल्या चित्रपटापासूनच भारतातील लाखो हृदयांवर राज्य करत आहे. तिने त्यानंतर अनेक चित्रपट केले आहेत आणि काही अपवादात्मक कामगिरीसह तिच्या दीर्घ कारकिर्दीत छाप पाडली आहे. या चित्रपटांपैकी एक अतिशय विशेष बाब म्हणजे तिने अमिताभ बच्चन आणि अभिषेक बच्चन यांच्यासोबत चित्रपट केले आहे.

* मोहबब्बते (2000)

ऐश्वर्याचा बच्चन कुटुंबाशी असलेली पहिली ओळख ही मोहबब्बते या चित्रपटणामधून झाली. याक्षरांज या चित्रपटाद्वारे तीन डेब्यू स्टार्स लाँच करत असताना आणि मध्यवर्ती संघर्ष अमिताभ आणि शाहरुख खान यांच्यात होता,ऐश्वर्याचा या चित्रपटामध्ये खुप थोडाच रोल होता. शाहरुख खानच्या रोमॅंटिक सिनसोबतच तिचा बिग बीसोबतचा एक अविस्मरणीय क्षण देखील आहे.

* खाकी (2004)

या मल्टीस्टारर चित्रपटात ऐश्वर्याच्या चाहत्यांसाठी एक ट्विस्टेड सरप्राइज आहे. बिग बी यात अडचणीत सापडेलेल्या पोलिसाची भूमिका साकारत आहेत आणि त्यांच्या टीममधील इतर सदस्यांचे प्राण वाचवण्यासाठी मोठी जबाबदारी ततिच्यावर असते. या चित्रपटमध्ये ऐश्वर्या आणि अमिताभ बच्चन यांनी एकत्र काम केले आहे.

* खाकी (2004)

या मल्टीस्टारर चित्रपटात ऐश्वर्याच्या चाहत्यांसाठी एक ट्विस्टेड सरप्राइज आहे. बिग बी यात अडचणीत सापडेलेल्या पोलिसाची भूमिका साकारत आहेत आणि त्यांच्या टीममधील इतर सदस्यांचे प्राण वाचवण्यासाठी मोठी जबाबदारी तिच्यावर असते. या चित्रपटमध्ये ऐश्वर्या आणि अमिताभ बच्चन यांनी एकत्र काम केले आहे.

* बंटी और बबली (2005)

बंटी और बबली चित्रपट खूप हीट झाला. या चित्रपटामधील "कजरा रे " या गाण्यात अमिताभ, अभिषेक आणि ऐश्वर्या एकत्र होते. यामुळे हे गाण खूप लोकप्रिय झाले आहे.

* गुरु (2007)

या चित्रपटामध्ये ऐश्वर्या आणि अभिषेकने एकत्र काम केले आहे. यात दोघांनी सुद्धा उत्तम काम केले आहे. या चित्रपटांमधील अनेक गाणे लोकप्रिय झाले आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Strait of Hormuz: मोठी बातमी! स्ट्रेट ऑफ होर्मुजमध्ये व्यापारी जहाजावर भीषण हल्ला; 11 भारतीय जखमी

VIDEO: 'तो' कॅच अन् मैदानात गोंधळ! LIVE सामन्यात टीम इंडियाच्या खेळाडूंची जोरदार टक्कर; व्हिडिओ तूफान व्हायरल

Israel Election 2026: इस्राईलमध्ये 27 ऑक्टोबरला राजकीय रण; नेतान्याहूंसमोर आयसेनकोटांचे आव्हान, युद्धाच्या सावटात सत्तेसाठी 61 जागांचे गणित निर्णायक

Nobel Prize 2026 In Physics: फ्रान्सिस हॅल्जेन यांना भौतिकशास्त्राचा नोबेल जाहीर, न्यूट्रिनो संशोधनावर शिक्कामोर्तब!

Harmanpreet Kaur Captaincy: हरमनप्रीत कौरने अचानक कर्णधारपद का सोडलं? एशियन गेम्समध्ये गोल्ड जिंकूनही निर्णय; BCCIच्या 'त्या' बैठकीत काय चर्चा झाली?

SCROLL FOR NEXT