वाढदिवसाच्या दिवशी धनुषची चाहत्यांना भेट  Instagram/@dhanushkraja
मनोरंजन

Birthday Special: वाढदिवसाच्या दिवशी धनुषची चाहत्यांना भेट

दिग्दर्शक कार्तिक नरेन सोबत अभिनेता धनुषच्या आगामी तामीळ चित्रपटाची अधिकृत घोषणा आज केली आहे.

दैनिक गोमन्तक

दक्षिण सिनेमाचा (South Cinema) सुपरस्टार धनुष (Dhanush) हा सर्वांचा आवडता आहे. धनुष आज आपला वाढदिवस साजरा करीत आहेत. ऐश्वर्यावर लाखो लोकांवर राज्य करणार्‍या धनुषच्या मनावर राज्य करते. धनुष आज केवळ दक्षिण सिनेमातच नाही तर बॉलिवूडमध्येही (Bollywood) खूप लोकप्रिय आहे. अशा परिस्थिति आता धनुषने त्याच्या चाहत्यांना (Fans) या खास दिवशी एक अनोखी भेट मिळाली आहे. त्याने त्याच्या नव्या चित्रपटाची (Film) घोषणा केली आहे.

दिग्दर्शक कार्तिक नरेन सोबत अभिनेता धनुषच्या आगामी तामीळ चित्रपटाची अधिकृत घोषणा आज केली आहे. धनुषच्या या नव्या चित्रपटाचे (New Film) नाव "मारन" असणार आहे. या चित्रपटाची अधिकृत घोषणा सोशल मिडियाच्या (Social Media) माध्यमातून केली आहे.

* धनुषच्या चित्रपटाचे पोस्टर रिलीज

अभिनेता धनुषच्या वाढदिवसाच्यानिमित्त चित्रपटाच्या शीर्षकाची घोषणा करण्यात आली. चित्रपटांच्या निर्मात्यांनी शीर्षक घोषित करण्यासह चित्रपटाचा पाहिलोय लुक शेयर केला आहे. या पोस्टरमध्ये धनुष एखाद्याचा चेहरा काचेवर फोडत आहे. तसेच तो एका हातात चाकू पकडून असलेला दिसत आहे.

पोस्टरमध्ये धनुषचा आक्रमक आणि दमदार लुकमध्ये दिसत आहे. हे पोस्टर रिलीज होताच सोशल मिडियावर त्याच पोस्टरची चर्चा सुरू आहे. पोस्टर पाहिल्यानंतर त्याचे चाहते धनुषचे खूप कौतुक करत आहेत. चाहत्यांसमोर पोस्टर शेअर करतांना निर्मात्यांनी असे लिहिले आहे की, आपल्या पुढे "मारन" या चित्रपटाचा पहिला लूक सादर करतांना खूप आनंद होत आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Virat Kohli Test Retirement: अजित आगरकरांमुळे विराट कोहलीने कसोटी क्रिकेटमधून घेतली निवृत्ती? वसीम जाफर यांच्या विधानाने क्रिकेटविश्वात चर्चेला उधाण

Viral Video: डिलिव्हरी ऑर्डर कोणाची, यावरून वाद अन् थेट हाणामारी! तरुणाला पळवून-पळवून चोपलं, व्हिडिओ व्हायरल

Riyadh Airport Missile Attack: मिसाइल कोसळताच उठला आगीचा मोठा लोळ, रियाद विमानतळावरील 'त्या' थरारक क्षणांचा हादरवणारा व्हिडिओ व्हायरल

Sudan Gold Mine Attack: सुदानमधील सोन्याच्या खाणीवर भीषण हवाई हल्ला, 72 जणांचा मृत्यू; धडकी भरवणारे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल

CJP Press Conference: 'देशात आणीबाणीपेक्षाही भयावह परिस्थिती', आशुतोष रांकाचा मोदी सरकारवर हल्लाबोल; ज्ञानेश कुमारांना वाचवण्यासाठी केंद्राची धडपड

SCROLL FOR NEXT