Karan Grover and Bipasha Basu  Dainik Gomantak
मनोरंजन

Bipasha Basu Baby: आलियानंतर बिपाशा बसूच्या घरी चिमुकलीचे आगमन

Bipasha Basu Welcomes Daughter: बिपाशा बसूने लग्नाच्या 6 वर्षांनंतर गुड न्युज दिली आहे.

दैनिक गोमन्तक

बॉलिवूड अभिनेत्री बिपाशा बसू (Bipasha Basu) आणि करण सिंग ग्रोव्हर यांच्या घरी चिमुकलीचे आगमन झाले आहे. बिपाशा बसूने एका मुलीला जन्म दिला आहे. मुलीच्या जन्मामुळे हे स्टार कपल खूप आनंदी आहे. 

  • लग्नाच्या 6 वर्षांनी दिली गुड न्युज

अखेर बिपाशा बासू आणि अभिनेता करण सिंह ग्रोवर यांच्या घरी नव्या पाहुणीचे आगमन झालं आहे. बिपाशा बासूने हिने सकाळी रुग्णालयात बाळाला जन्म दिला आहे. सध्या बिपाशा आणि बाळ दोघेही सुखरुप आहेत. या गोड बातमीनंतर चाहत्यांनी त्या दोघांवर आनंदाचा वर्षाव सुरु केला आहे.

बिपाशा बसूने ऑगस्टमध्ये तिच्या गरोदरपणाची माहिती चाहत्यांसोबत शेअर केली होती. तेव्हापासून या जोडप्याने अनेक वेळा ग्लॅमरस फोटो शेअर केले आहेत. बिपाशाने अनेकदा मॅटर्निटी शूट्स केले आहेत, ज्याचे फोटो समोर आले तेव्हा तिला अनेक कौतुकही मिळाले. तिने तिच्या प्रेग्नेंसीशी संबंधित काही व्हिडिओही (Video) सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Cabinet Decisions: उज्ज्वला योजनेपासून 'संजीवनी' साखर कारखान्यापर्यंत; मंत्रिमंडळाच्या बैठकीत मोठे निर्णय, CM सावंतांची माहिती

Military Plane Crash: लँडिंग स्ट्रिप नसताना पत्करला इमर्जन्सी लँडिंगचा धोका; भीषण विमान अपघातात 14 जणांचा जागीच मृत्यू VIDEO

Goa Water Storage: धरणे तुडुंब; साळावली-आमठाणे शंभर टक्के, बहुतांश धरणांत 90 टक्क्यांहून अधिक साठा; चापोलीत केवळ 74 टक्के

टॅक्सी भाड्यात सुधारणा, किमान दर 300 रुपये; पिवळ्या-काळ्या, टुरिस्ट टॅक्सींचे दर वाढले: शनिवारपासून नव्या भाडेरचनेनुसार प्रवास

Horoscope: शनिवार 'या' राशींसाठी ठरणार लकी! वैवाहिक जीवनात फुलणार प्रेमाचे रंग; होणार मोठी भरभराट

SCROLL FOR NEXT