Big Boss 17 Winner Munawar Faruqui  Dainik Gomantak
मनोरंजन

Big Boss 17 Winner: बिग बॉस 17 च्या ट्रॉफीवर कोरले 'मुनव्वर फारुकी' चे नाव

यंदा बिग बॉस 17 चा महाविजेता मुनव्वर फारूकी ठरला आहे.

Puja Bonkile

Big Boss 17 Winner: बिग बॉस 17 च्या ट्रॉफीवर 'मुनव्वर फारुकी' याने नाव कोरले आहे. मुनावर फारुकी हा बिग बॉस बॉसचा महाविजेता ठरला आहे. सलमान खान हा शो होस्ट करत होता. गेल्या अनेक दिवसांपासून या साझनमधील विजयी स्पर्धकाच्या नावाची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत होते.

मुनव्वर बिग बॉस 17 मधील प्रसिद्ध स्पर्धक म्हणून ओळखला जात होता. यामुळे मुनव्वरच्या फॅन फॉलोइंग प्रचंड वाढली आहे. मुनव्वर महाविजेता ठरल्यामुळे सर्वांना आनंद झाला आहे.

मुनव्वर फारुकी यांची स्पर्धा अभिषेक कुमार, अंकिता लोखंडे, मन्नारो चापडे आणि अरुण मशेट्टी यांच्याशी होती. हळूहळू सगळ्यांना टक्कर देत त्याने या शोचे विजेतेपद पटकावले आहे. सुरूवातीपासूनच असे बोलले जात होत की मुनव्वरच ट्रॉफी जिंकेल आणि तसेच झाले. चाहते खूप आनंदी आहेत आणि सोशल मीडियावर शुभेच्छाचा वर्षावर करत आहेत.

मुनव्वर जुन्या पॅटर्नने खेळत होता

मुनव्वर फारुकीने याआधी कंगना रणौतचा शो 'लॉक अप' जिंकला होता. त्यात त्यांचा पॅटर्न होता, सुरुवातीला तोच पॅटर्न इथेही तेच अमलात आणला. पण लोकांनी ते ओळखले आणि सलमान खाननेही सुनावले होते. मात्र तो काळानुसार सुधारला आणि आज जिंकला.

'बिग बॉस 17' च्या ट्रॉफीवर कोरले नाव

आयशा खान वाइल्डकार्ड म्हणून आल्यावर मुनव्वरसमोर अडचणी वाढल्या. त्याने स्टँडअप कॉमेडियन्सचीही खिल्ली उडवली. अशा गोष्टी सांगितल्या. असे दावे केले, त्यानंतर मुनव्वर रोज रडताना दिसत होता. पण सलमान खान सोबत आला आणि परिस्थिती थोडी चांगली झाली. पण मुनव्वरने हा शो जिंकून यंदाचा ट्रॉफीवर आपले नाव कोरले. सदाकत खान आणि एमसी स्टेन त्याला पाठिंबा देण्यासाठी सेटवर पोहोचले होते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

CJP Press Conference: 'देशात आणीबाणीपेक्षाही भयावह परिस्थिती', आशुतोष रांकाचा मोदी सरकारवर हल्लाबोल; ज्ञानेश कुमारांना वाचवण्यासाठी केंद्राची धडपड

IND vs WI 4th T20: संजूचा खराब फॉर्म टीम इंडियासाठी डोकेदुखी! चौथ्या टी-20मधून पत्ता कट, वैभव सूर्यवंशीची होणार एन्ट्री?

BL Santhosh Goa Visit: सलग चौथ्यांदा सत्तेत येण्यासाठी भाजपचा गोव्यात मास्टरप्लॅन; राष्ट्रीय सरचिटणीस बी. एल. संतोष यांच्या दोन दिवसांचा दौरा!

Upcoming Cars: नवीन कार खरेदी करणाऱ्यांसाठी खुशखबर! मारुतीची 7-सीटर इलेक्ट्रिक MPV येणार, तर Hyundai आणणार नवी SUV; फीचर्सची होतेय चर्चा

Delhi Protest: संवादाचे दरवाजे बंद करणाऱ्या सरकारला सर्वोच्च न्यायालयाची चपराक; जंतरमंतरवरील निर्बंध तातडीने उठवण्याचे आदेश!

SCROLL FOR NEXT