KARTIK AARYAN Instagram
मनोरंजन

Bhool Bhulaiyaa 2 Title Track: 'भूल भुलैया मधील रुह बाबाचा 'झिग झॅग' डान्स

Bhool Bhulaiyaa First Song: भूल भुलैया 2 चा टायटल ट्रॅक रिलीज झाला आहे.

दैनिक गोमन्तक

कार्तिक आर्यन स्टारर चित्रपट 'भूल भुलैया 2' चा टायटल ट्रॅक आज रिलीज झाला आहे. कार्तिक आर्यनने या गाण्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. या गाण्याचा व्हिडिओ रिलीज होताच काही मिनिटांतच या गाण्याला लाखो व्ह्यूज मिळाले आहेत. (Bhool Bhulaiyaa 2 Title Track)

कार्तिक आर्यनने (kartik Aaryan) या गाण्याचा व्हिडिओ इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केला आहे. या व्हिडिओखाली त्याने लिहिले, 'स्टेप झिग झॅग विथ रुह बाबा. भूल भुलैया 2 चा टायटल ट्रॅक रिलीज झाला आहे. भूल भुलैया 1 च्या टायटल ट्रॅक प्रमाणे हे गाण नीरज श्रीधर यांनी गायल असून त्याचे बोल पूर्वीसारखेच आहेत. गाण्याच्या म्युझिकमध्ये थोडा बदल करण्यात आले आहेत, पण तोच भाव ठेवण्याचा बहुतेक प्रयत्न करण्यात आला आहे.

* लोकांना आवडले कार्तिकचा हटके अंदाज
तनिष्क बागचीने रिक्रिएट केलेले हे गाण लोकांच्या पसंतीस उतरले आहे. तसेच कार्तिक आर्यनचा डान्स देखील भन्नाट आहे. लोकांनी या गाण्यावर रिल्स बनवायला सुरुवात केली आहे. या गाण्याला प्रेक्षकांचा चांगलाच प्रतिसाद मिळाला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Asian Games Semifinal 2026: हाय-होल्टेज सामन्यात भारतानं उडवली पाकड्यांची दाणादाण, अभिषेकचा जादुई गोल ठरला निर्णायक; टीम इंडियाची फायनलमध्ये धडक

Ruhani Sharma: विराट कोहली माझे जीजू... अनुष्काच्या कुटुंबाशी संबंधित मोठा दावा! अभिनेत्री रूहानी शर्मा पुन्हा चर्चेत, नेमकं काय आहे कनेक्शन?

Ranji Trophy: पर्वरी मैदानाच्या नूतनीकरणाचा परिणाम; गोव्याचा तिसरा रणजी सामनाही पणजी जिमखान्यावर

Viral Post: 'मला नवरा हवाय, पण माझ्या अटींवर...' तरूणीने 'Google Form'वरून घेतली मुलांची परीक्षा! 240 हून अधिक पोरांनी दाखवला इंटरेस्ट, प्रश्न वाचून व्हाल थक्क

Lucky Zodiac Signs: आर्थिक प्रगती आणि सुख-समृद्धीचे नवे योग! ऑक्टोबर महिन्यात 'हे' मोठे ग्रह बदलणार 4 राशींचे भविष्य, मिळणार बक्कळ पैसा

SCROLL FOR NEXT