Bhool Bhulaiyaa 2  Instagram
मनोरंजन

Bhool Bhulaiyaa-2: 'भूल भुलैया 2' ची जादु बाॅक्स ऑफिसवर कायम

Bhool Bhulaiyaa 2 BO Collection: 'भूल भुलैया 2'ची क्रेझ बाॅक्स ऑफिसवर कमी झाली नसुन कमाईचे रेकॉर्ड तोडत आहे.

दैनिक गोमन्तक

बॉलिवूडमधील प्रसिध्द अभिनेता कार्तिक आर्यन (Kartik Aaryan) आणि अभिनेत्री कियारा अडवाणी यांच्या 'भूल भुलैया 2' या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चागंलीच धुमाकूळ घातली आहे. या चित्रपट कमाइचा लवकरच 200 कोटींचा आकडा गाठणार आहे. या चित्रपटाची क्रेझ कमी होण्याचे नावच घेत नाहीय. विशेष म्हणजे हा चित्रपट केवळ भारतातच नाही तर जगभरात धुमाकूळ घालत आहे. (Bhool Bhulaiyaa 2 BO Collection News)

* 'भूल भुलैया 2' बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत आहे

'भूल भुलैया 2' (Bhool Bhulaiyaa-2) हा अक्षय कुमारच्या 'भूल भुलैया' या चित्रपटाचा सिक्वेल आहे. हॉरर कॉमेडी चित्रपट बॉक्स ऑफिसवर राज करत आहे आणि जुने रेकॉर्ड तोडत आहे. मात्र, सध्या या चित्रपटाने 150 कोटींहून अधिक कमाई केली आहे. आता चौथ्या आठवड्यातही चित्रपटाने जबरदस्त कमाई केली आहे.

आतापर्यंत 167.72 कोटींची कमाई

शनिवारी चित्रपटाच्या (Movie) कलेक्शनमध्ये जवळपास 93% वाढ झाली आहे. चौथ्या शनिवारी या चित्रपटाने 3.01 कोटींची कमाई केली आहे.

यासह चित्रपटाने आतापर्यंत 167.72 कोटींची कमाई केली आहे. आज हा चित्रपट 170 कोटींचा आकडा पार करेल अशी अपेक्षा आहे. कार्तिक आर्यनसोबत या चित्रपटात कियारा अडवाणी (Kiara Advani) , तब्बू, राजपाल यादव आणि अमर उपाध्याय हे मुख्य भूमिका साकारली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Sadetod Nayak: काँग्रेस युतीसाठी प्रयत्नशील, आता गोवा फॉरवर्डनेही स्पष्ट भूमिका घेण्याची गरज

Goa Politics: रॉय नाईक यांचा नगरसेवकपदाचा अचानक राजीनामा! फोंड्यापासून मडकईपर्यंत राजकीय चर्चांना उधाण; पुढचा डाव कोणता?

FDA Raid: गणेश चतुर्थीपूर्वी 'एफडीए'ची मोठी कारवाई! मडगाव, केपे, धारबांदोड्यात तब्बल 430 किलो अन्नसाठा नष्ट

8th Pay Commission: '68,000 किमान वेतन आणि जुनी पेन्शन हवीच!' चंदीगड बैठकीपूर्वी सरकारी कर्मचाऱ्यांनी मांडल्या मोठ्या मागण्या; काय घेणार सरकार निर्णय?

Goa Police Reshuffle: गोवा पोलिस दलात मोठे फेरबदल! IPS अधिकाऱ्यांसह 12 पोलिस निरीक्षकांच्या बदल्या; दक्षिण गोवा एसपीपदी अक्षत आयुष

SCROLL FOR NEXT