Ayushmann Khurrana Dainik Gomantak
मनोरंजन

Ayushmann Khurrana ने किंग खानच्या घराबाहेर मागितली 'मन्नत', शाहरुखचा जबरा फॅन!

Shahrukh Khan Fan: आयुष्मान खुराना त्याच्या 'अ‍ॅक्शन हिरो' या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. हा चित्रपट पाहण्यासाठी त्याचे चाहतेही खूप उत्सुक आहेत.

दैनिक गोमन्तक

Ayushmann Khurrana Proves: आयुष्मान खुराना त्याच्या 'अ‍ॅक्शन हिरो' या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये सध्या व्यस्त आहे. हा चित्रपट पाहण्यासाठी त्याचे चाहतेही खूप उत्सुक आहेत, कारण तो याआधी मोठ्या पडद्यावर कधीच अशा अवतारात दिसला नव्हता. ट्रेलर (अ‍ॅक्शन हिरो) ला देखील प्रेक्षकांचे भरभरुन प्रेम मिळाले आहे.

आयुष्मान मन्नतच्या बाहेर पोहोचला

एन अ‍ॅक्शन हिरो व्यतिरिक्त आयुष्मान खुरानाची (Ayushmann Khurrana) एक पोस्ट चाहत्यांचे लक्ष वेधून घेत आहे. खरेतर, त्याने त्याच्या इंस्टाग्राम हँडलवरुन एक फोटो शेअर केला आहे, जो पाहून चाहते त्याला 'शाहरुखचा फॅन' म्हणत आहेत. तो ही शाहरुख खानचा खरा चाहता असल्याचे या फोटोवरुन सिद्ध होते. आधी तुम्ही पण हा फोटो बघा...

शाहरुखच्या घराबाहेर प्रार्थना सुरु झाली

आयुष्यमानने या फोटोच्या कॅप्शनमध्ये लिहिले की, 'मी मन्नत बंगल्याकडून जात होतो.' आयुष्मान खुराना आणि शाहरुख खानच्या (Shahrukh Khan) चाहत्यांना हा फोटो खूप आवडला आहे. फोटोमध्ये आयुष्मान त्याच्या कारच्या छतावरुन मन्नत बंगल्याकडे पाहून हात जोडताना दिसत आहे. आयुष्मान हसत हसत हात जोडून प्रार्थना करत होता. यावेळी त्याने काळ्या कोटसह चष्माही घातला आहे. गाडीजवळ चाहत्यांची गर्दी जमली होती. हा क्षण टिपण्यासाठी प्रत्येकाने हातात फोन धरला होता.

दुसरीकडे, आयुष्मान खुराना त्याच्या चित्रपटांच्या सिलेक्शनसाठी ओळखला जातो. अनेकदा तो त्याच्या चित्रपटातून सामाजिक संदेश देतानाही दिसला आहे. त्याची प्रत्येक भूमिका लोकांना आवडते. 'एन अ‍ॅक्शन हिरो 2' डिसेंबरला मोठ्या पडद्यावर रिलीज होत आहे. आता आयुष्मानच्या या चित्रपटाला चाहत्यांचे किती प्रेम मिळते हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

October 2026 Rules Change: 1 ऑक्टोबरपासून बदलणार 9 मोठे नियम! खिशाला लागणार कात्री, महागाई आणि बचतीवर होणार परिणाम; सणासुदीच्या तोंडावर आर्थिक झटका

Asian Games 2026: तिरंदाजीत भारताची 'गोल्ड' हॅटट्रिक! पुरुष कंपाउंड संघाने मिळवला रोमांचक विजय; फायनलमध्ये चीनला दिली मात

Kharif Sowing Area Decline: पेरणीखालील क्षेत्र घटले, तरी खरीप उत्पादनाला फटका नाही; रब्बीसाठी केंद्राचे 177.72 दशलक्ष टनांचे लक्ष्य

Lucky Zodiac Signs: राहू-केतूची उलटी चाल ठरणार वरदान! 'या' राशींच्या आयुष्यात येणार सुख, संपत्ती आणि समृद्धी; मिळणार बक्कळ पैसा

Goa Water Crisis: राज्य गंभीर पाणी संकटाच्या दिशेने; सत्तरीतील नद्या सप्टेंबरमध्येच तळाला, 31 टक्के पावसाची तूट

SCROLL FOR NEXT