Arjun-Malaika Photo Instagram
मनोरंजन

Arjun Kapoor Nude Photo Shoot : अर्जुन कपूरचे न्यूड फोटो शूट...मलाईका म्हणते माझं आळशी बाळ...

अभिनेता अर्जुन कपूरचे न्यूड फोटोशूट आता सोशल मिडीयावर चर्चेचा विषय ठरलं आहे.

Rahul sadolikar

अभिनेता अर्जून कपूर आणि अभिनेत्री मलाईका अरोरा यांचं नातं काही जगापासुन लपून नाही. मलायका अरोरा आणि अभिनेता अर्जुन हे बॉलीवुड मधली सर्वात लोकप्रिय आणि चर्चेत राहणारी जोडी. त्यांच्या कामपेक्षा वैयक्तिक आयुषयामुळेच ते अधिक चर्चेत राहिले आहेत. त्यांचे अफेअर तर सर्वांना ठाऊक आहेच.

हे कपल बऱ्याचदा त्यांच्या एकत्र येण्यावरून किंवा काही अजब हरकतीमुळे चर्चेत येत राहतात. त्यांच्यावर अनेकदा टीका देखील झाली आहे. ऑन त्या सर्व टीकांकडे दुर्लक्ष करून ते बिनधास्त आयुष्य जगत आहेत. पण असे असले तरी ऐकतील ते नेटकरी असले. आज अर्जुन आणि मलायका यांच्या एका कृतीमुळे त्यांना चांगलंच ट्रोल केले जात आहे. याच ट्रोलिंग वर आता अर्जुनहीने उत्तर दिले आहे.

झाले असे की, मलायकानं आज जरा कहरच केला.. तिनं अर्जुनचा एक फोटो आपल्या इंस्टाग्राम स्टोरीवर शेयर केला आहे. ज्यामध्ये अर्जुन पूर्णतः विवस्त्र होता. केवळ शरीराचा काही भाग झाकण्यासाठी त्याने एक छोटीशी उशी समोर धरली आहे.

हा फोटो शेयर करत मलायकानं त्याला 'माझं आळशी बाळ ते..' असं कॅप्शनही दिलं होतं.मात्र मलायकाच्या स्टोरीवर अर्जुनचा हा फोटो पोस्ट करणं नेटकऱ्यांना आवडलं नाही. त्यांनी तिच्यावर सडकून टीका केली. अगदी खालच्या पातळीवर जाऊन लोकांनी त्यांना कमेंट दिल्या आहेत. शेवटी या प्रकारावर मलायकाची पाठराखण करायला, अर्जुनच धावून आला आहे. त्याने नेटकऱ्यांना एकदम मोजक्या शब्दात सुनावले आहे.

Arjun Kapoor

अर्जुनने एक स्टोरी शेयर करत, लिहिले आहे की, ''लोकांकडे लक्ष देण्यापेक्षा दुर्लक्ष करून शांत राहायचं, कारण शांततेतच माणसाची प्रगती आहे..'' असं अर्जुन म्हणाला आहे.

अर्जुनला या स्टोरीच्या माध्यमातून टीका करणाऱ्यांना उत्तर द्यायचं आहे. त्याचे हे फोटो सध्या तुफान व्हायरल होत आहे.

मलायका आणि अर्जुन कपूर हे बॉलीवूडमधलं पावर कपल आहेत. बी-टाऊनमध्ये देखील सतत या जोडीची चर्चा असते. जेव्हापासून त्यांनी एकमेकांना अधिकृतरित्या स्वीकारलं आहे, तेव्हापासून ते अनेकदा हे दोघे एकत्रच असतात. 2019 मध्ये त्यांनी आपले नाते जाहीर आले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Edberg Pereira Assault Video: पोलिसांनी लाथा घातल्या, मारहाण केली; परेरा मारहाणीचे सीसीटीव्ही फुटेज आले समोर, पाहा व्हिडिओ

Edberg Pereira Assault Case: एडबर्ग परेरा मारहाण प्रकरणी निलंबित PSI निलेश वळवईकरांवर गुन्हा दाखल; पुढील तपास सुरु

Sleep Problem: झोपण्यापूर्वीच्या 'या' चुका तुम्हाला बनवत आहेत आजारी! वेळीच व्हा सावध

Poseidon Nuclear Drone: हिरोशिमा बॉम्बपेक्षा 6600 पट शक्तिशाली, पुतिन यांनी जगाला दाखवलं अणुशक्तीवर चालणाऱ्या ड्रोनचं विनाशकारी रुप; अमेरिका-नाटो चिंतेत VIDEO

Watch Video: हाय सायबा!! डोक्यावर धो-धो पाऊस तरीही पालिका इमारतीच्या छतावर चढला कामगार; म्हापशातला गजब प्रकार Viral

SCROLL FOR NEXT