Arjun-Malaika Photo Instagram
मनोरंजन

Malaika - Arjun Photo Viral: प्यार किया तो डरना क्या? अर्जुन कपूर आणि मलायकाचे फोटो व्हायरल...

अभिनेता अर्जुन कपूर आणि मलाईका अरोरा यांच्यातले प्रेम दिवसेंदिवस खुलत आहे.

Rahul sadolikar

अभिनेता अर्जुन कपूर आणि मॉडेल मलायका अरोरा ही बी-टाऊनमधील एक सुंदर जोडी आहे. अर्जुन त्याच्या चाहत्यांसोबत त्यांच्या नात्याचे सुंदर अपडेट्स शेअर करण्याची एकही संधी सोडत नाही. 

चाहत्यांना या जोडप्याबद्दल अपडेट्सची प्रतीक्षा करण्याची गरज नसल्यामुळे, अर्जुनने या दोघांचे फोटो सोशल मिडीयावर व्हायरल होत आहेत .

अर्जुनने शुक्रवारी त्याच्या इंस्टाग्रामवर लिफ्टमधला मलायकासोबतचा फोटो पोस्ट केला. त्याने एक क्रिएटिव्ह कॅप्शन लिहिले ज्यामध्ये लिहिले आहे, "लिफ्ट करा दे" असं लिहिलं आहे.

मलायका पूर्णपणे पांढऱ्या रंगाच्या पोशाखात दिसत आहे. तिने पांढऱ्या रंगाच्या ब्लेझर, आणि बूटमध्ये पोज दिली. दुसरीकडे,अर्जुनने ब्लॅक जीन्स आणि पांढरा शर्ट असलेले लेदर ब्लॅक जॅकेट घातले होते. यावेळी अर्जुनने एक बीनी कॅप आणि ब्लॅक शेड्स असा लूक केला होता.

मलायकानेही हाच फोटो तिच्या इन्स्टा स्टोरी वर शेअर केला आणि लाल हार्ट इमोजीसह "लिफ्टी" असे लिहिले. तिने बर्लिन, जर्मनीचा उल्लेख केला म्हणजे हे कपल सध्या प्रवास करत आहे.

अभिनेता अर्जून आणि मलाईका अरोरा यांच्यातले प्रेम आता लपून नाही राहिले, आता तर त्यांनी सार्वजनिक ठिकाणी आपले एकमेकांवरचे प्रेम जाहीररीत्या व्यक्त केले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Viral Video: ते आमचं बाळ...! कुत्र्याला सोबत नेण्यासाठी हैदराबादच्या जोडप्याने मोजले तब्बल '15 लाख'; कारण ऐकून तुम्हीही व्हाल थक्क

दक्षिण आफ्रिकेत मृत्यूचं तांडव! ट्रक आणि मिनीबस यांच्यात भीषण अपघात; चुकीच्या यू-टर्नने घेतला शाळकरी मुलासह 11 जणांचा बळी

Sattari Fire: सालेली, सत्तरी येथे काजू बागायतीला आग

...तर गोमंतकीयांना 10 लाखांचा आरोग्य विमा; 2027ला सत्तेत आल्यास 'मुख्यमंत्री सेहत' योजने'ची तत्काळ अंमलबजावणी, आतिषी यांची घोषणा

Goa Social Media Ban: मुलांसाठी सोशल मीडिया बंद करण्याची तयारी; गोवा सरकारची घोषणा मोठी, पण अंमलबजावणी सोपी नाही

SCROLL FOR NEXT