Dobaaraa| Taapsee Pannu Dainik Gomantak
मनोरंजन

Dobaaraa Release Date: तापसी पन्नूच्या 'दोबारा' चित्रपटाची रिलीज डेट आऊट!

Taapsee Pannu's Dobaaraa Release Date: तापसी पन्नूचा आगामी चित्रपट 'दोबारा' चे दिग्दर्शन अनुराग कश्यप करत आहे.

दैनिक गोमन्तक

बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्री तापसी पन्नू केवळ तिच्या उत्कृष्ट अभिनयासाठी ओळखली जाते. चाहते तापसी पन्नूच्या चित्रपटांची आतुरतेने वाट पाहत होते. आता त्यांची आतुरता संपली असून चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी समोर आली आहे. तापसी पन्नूचा आगामी चित्रपट 'दोबारा' (Dobaaraa) बऱ्याच दिवसांपासून चर्चेत आहे आणि आता त्याची रिलीज डेट समोर आली आहे. हा चित्रपट अनुराग कश्यप दिग्दर्शित करत असून तापसी आणि अनुरागच्या जोडीकडून चाहत्यांना खूप अपेक्षा आहेत. (Taapsee Pannu's Dobaaraa Release Date News)

एकता कपूर आणि अनुराग कश्यप (Anurag Kashyap) यांचा बहुप्रतिक्षित नवीन काळातील थ्रिलर 'दोबारा' 19 ऑगस्ट 2022 रोजी रिलीज होणार आहे. तापसी पन्नू (Taapsee Pannu) या चित्रपटामध्ये मुख्य भूमिकेत दिसणार आहे. शोभा कपूर आणि एकता आर कपूर आणि सुनीर खेतरपाल आणि गौरव बोस यांनी निर्मीत केला आहे.

ही नवीन काळातील थ्रिलर असल्याचे म्हटले जाते, तापसी आणि अनुराग तिसऱ्यांदा एकत्र काम करतांना दिसणार आहे. 'दोबारा'सोबत तापसी आणि पावेल गुलाटी यांची हिट जोडी थप्पडच्या जबरदस्त यशानंतर पुन्हा एकत्र येणार आहे.

दोबारा हा बालाजी मोशन पिक्चर्स, कल्ट मूव्हीजच्या नवीन विंग अंतर्गत येणारा पहिला चित्रपट (Movie) आहे, जो आकर्षक कथा सांगणारा आहे. तुमच्या जवळील चित्रपटगृहांमध्ये 19 ऑगस्ट 202 रोजी चित्रपटगृहात पाहायला मिळणार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Asian Games Semifinal 2026: हाय-होल्टेज सामन्यात भारतानं उडवली पाकड्यांची दाणादाण, अभिषेकचा जादुई गोल ठरला निर्णायक; टीम इंडियाची फायनलमध्ये धडक

Ruhani Sharma: विराट कोहली माझे जीजू... अनुष्काच्या कुटुंबाशी संबंधित मोठा दावा! अभिनेत्री रूहानी शर्मा पुन्हा चर्चेत, नेमकं काय आहे कनेक्शन?

Ranji Trophy: पर्वरी मैदानाच्या नूतनीकरणाचा परिणाम; गोव्याचा तिसरा रणजी सामनाही पणजी जिमखान्यावर

Viral Post: 'मला नवरा हवाय, पण माझ्या अटींवर...' तरूणीने 'Google Form'वरून घेतली मुलांची परीक्षा! 240 हून अधिक पोरांनी दाखवला इंटरेस्ट, प्रश्न वाचून व्हाल थक्क

Lucky Zodiac Signs: आर्थिक प्रगती आणि सुख-समृद्धीचे नवे योग! ऑक्टोबर महिन्यात 'हे' मोठे ग्रह बदलणार 4 राशींचे भविष्य, मिळणार बक्कळ पैसा

SCROLL FOR NEXT